नवी दिल्ली /-
आज संध्याकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.आज संध्याकाळी मि देशाला संबोधित करणार आहे. आपण सर्वानी पहा असे ट्विट त्यांनी केल्याने आज पंतप्रधान काय बोलणार किंवा कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.