Author: Loksanvad News

आंबोलीत पावसाचा जोर कायम..

आंबोली /- आंबोलीत काल तीन वाजल्यापासून जोरदार पावसाने सुरवात केली असून आजही पावसाचा जोर ओसरलेला दिसत नाही आहे. आज मध्यरात्री पासुन कोल्हापूर जिल्हा आजरा,चंदगड तालुक्यात देखील जोरदार पावसाने सुरुवात केली…

जिल्ह्यातील सर्व संघटनाची आज २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव नियंत्रित करण्यासाठी उपलब्ध पर्यायांची कमतरता असुन हे मनुष्यबळ तथा यंत्रणा वाढवणे तसेच ठोस कृती आराखडा बनविणे आवश्यक झालेले आहे. यासाठी आज सोमवार २१…

कांदा पुन्हा भडकला.; सध्याचे भाव जाणून घ्या…

मुंबई /- पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. जुन्या कांद्याची प्रतही काही प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत राज्यासह परराज्यातून मागणी वाढल्याने घाऊक…

भिंवडीत पहाटेच्या साखर झोपेच्या वेळी तीन मजली इमारत कोसळली; ८ जण मृत्यूमुखीं..

मुंबईतील भिंवडीत परिसरात पहाटेच्या साखर झोपेच्या वेळी तीन मजली इमारत कोसळून ; ८ जण मृत्यूमुखीं झाले आहेत,ही तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस…

कर्जबाजारी झालेल्या बापाने स्वतःच्या मुलाला पाच लाखात विकले

  करोना टाळेबंदीत बेरोजगारीची वेळ आल्याने मुलांचे पालनपोषण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाल्याने, दारुच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलालाच तृतीयपंथीला पाच लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक व संतापजनक…

आज दिवसभरात कुडाळ तालुक्यात ३८ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवार ३८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात १० रुग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ६५४ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवार ३८ कोरोना…

तारकर्ली रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरण करावे;अन्यथा जनआंदोलन:- सुरेश बापर्डेकर

मालवण/- पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या तारकर्ली गावात जाणारा वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे रुंदीकरणासह हॉटमिक्स…

रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवसा निमित्त भाजपा तर्फ वँपोरायझर मशिनचे वाटप..

मालवण/- रविंद्र चव्हाण माजी राज्यमंत्री, आमदार, भाजपा नेते, यांच्या वाढदिवसा निमित्त विजय केनवडेकर, जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार आघाडी व गणेश कुशे गटनेता व नगरसेवक यांचा संयुक्त विद्यमाने वँपोरायझर (वाफ घेण्याचे मशिन)…

जिल्ह्यात एकूण 1 हजार 900 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 73

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 900 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 73 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

Corona : १०६ वर्षीय आजीबाईची कोरोनावर मात…

आनंदीबाई पाटील या १०६ वर्षीच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली. परंतु डोंबिवली येथील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे…

You cannot copy content of this page