Author: Loksanvad News

मणेरी येथे विहिरीत आढळून आली आठ फुटी मगर

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात मणेरी येथे चक्क विहिरीत मगर आढळून आली आहे. शेत वस्तीत मगरीचा उपद्रव दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मणेरी तळेवाडी येथे यशवंत परब यांच्या शेतात विहिरीत…

फळ पीक विमा योजनेची २२ कोटी ९४ लाख रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त.! बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मोठे यश मिळाले आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षी विमा कंपनी कडून तब्बल २२ कोटी ९४ लाख येवढी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त…

मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी..

मालवण /- मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली आहे.आचरा परिसरातील ही महिला…

११ सप्टेंबरच्या दोन संस्मरणीय आठवणी..

विशेष ▪️अमेरिकेसाठी 11 सप्टेंबरशी जोडलेल्या दोन महत्वपूर्ण आठवणी आहेत. एक आठवण कटू असली तर एक मात्र संस्मरणीय अशीच आहे. आज आपण या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात.. •१. *वर्ल्ड ट्रेड…

जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर*

▪️ तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. काल पेट्रोलच्या किंमतीत 8 ते 9 पैसे घट झाली होती. तर, काल डिझेलचे दर 10 ते 12 पैशांनी…

“सिरम” ने भारतातील चाचण्या थांबवल्या

नवी दिल्ली /- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना “कोव्हीशिल्ड”च्या चाचण्या थांबवण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने घेतला आहे. अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. परदेशात या लशीची…

पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले

मुंबई /- • महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर आज पुन्हा एकदा नॉर्थ मुंबईत भूकंपाचे धक्के बसले आहेत. • नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची…

सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा:-आमदार नितेश राणे

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करा.जे कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करा.देशात आणि राज्याच्या…

संजू विरनोडकर टीमकडून शेर्ले गावात निर्जंतुकीकरण..

सावंतवाडी /- शेर्ले या गावात देऊळवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांनमध्ये चिंतेचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच उदय धुरी यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी संपर्क…

…ते खरेखुरेच कोंबडी अंडे

मालवण मालवण तालुक्यातील कोळंब येथे बुधवारी प्लास्टिक अंडे मिळाल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सदरचे अंडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने आज ग्रामस्थांना समोर येवून सदरचे अंडे फोडून दाखवले…

You cannot copy content of this page