…आता वेटींगची प्रतीक्षा संपली ! या मार्गावर मिळणार रेल्वेचे कन्फर्म टिकीट
नवी दिल्ली /- भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांना यापुढे तिकीट बुक करण्यापूर्वी वेटिंग लिस्टची चिंता करण्याची गरज भासणार नाही. भारतीय…
