Author: Loksanvad News

भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पिगुंळी पं.स.सदस्या सौ.निलिमा वालावलकर यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी

कुडाळ पोलीस स्टेशनला याप्रकरणी लेखी तक्रार कुडाळ /- नुकत्याच भजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सौ.वालावलकर कुटुंबासहीत पिगुंळी काळेपाणी येथे पती व दोन मुला सहीत राहतात पिगुंळी पंचायत समिती सदस्य स्वाभिमान पक्षाकडून…

अग्निशमन बंब पाण्याशिवाय नेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार;नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली /- कणकवली शहरात बाणे किराणा दुकानाला आग लागली त्यावेळी अग्निशमन बंब पाण्याशिवाय घटनास्थळी नेणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याप्रकरणी शहरातील…

विद्यार्थ्यांच्या हितासाठीच अकरावी आँनलाईन वर्ग सुरू ! शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई /- विद्यार्थ्यांच्या हितासाठीच सरकारने अकरावीच्या आँनलाईन वर्गाला सुरुवात केली आहे. घरात राहूनच आरोग्याबरोबर शिक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळेच विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री…

सिंधुदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 318 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 490 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 21…

कुडाळमद्धे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कै.शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

कुडाळ /- आज २ नोव्हेंबर सहकार महर्षी कै.शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी. शिवराम भाऊ जाधव यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त कुडाळ तालुका खरेदी विक्री केंद्र येथील शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला…

मातृत्व आधार फाऊंडेशन’च्या वतीने जिल्ह्यातील हौशी रंगभूमीवरील २५ अभिनेत्रींचा रंग सन्मानपत्र प्रदान करून सत्कार..

अभिनेत्री काजल वालावलकर,प्राजक्ता वाडये, प्रतिभा चव्हाण यांची उपस्थिती. मालवण /- मालवणातील ‘मातृत्व आधार फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हौशी रंगभूमीवरील २५ अभिनेत्रींचा रंग सन्मान पत्र प्रदान व सत्कार…

मातृत्व आधार फाऊंडेशन’च्या वतीने जिल्ह्यातील हौशी रंगभूमीवरील २५ अभिनेत्रींचा रंग सन्मानपत्र प्रदान करून सत्कार.

अभिनेत्री काजल वालावलकर,प्राजक्ता वाडये,प्रतिभा चव्हाण यांची उपस्थिती. मालवण /- मालवणातील ‘मातृत्व आधार फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हौशी रंगभूमीवरील २५ अभिनेत्रींचा रंग सन्मान पत्र प्रदान व सत्कार सोहळा…

‘अध्यात्माच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन..

वेंगुर्ला /- “भोवताल या काव्यसंग्रहानंतर सौदागरांचे अध्यात्म विषयावरील ‘अध्यात्माच्या वाटेवर’ हे वैचारिक पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक अनेकांना दिशादर्शक ठरो. तसेच मालवणी मुलुखातील व्यक्तींचे चित्रण करणारे लेख त्यांनी लिहावे,…

सावंतवाडी तालुक्यातील वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांनवर होणारे हल्ले व नुकसान भरपाई मिळण्यासाठी मनसेकडून वनविभागाला निवेदन

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावामध्ये तसेच अन्य ठिकाणी वन्यप्राणी कडून शेतकऱ्यांनवर होणारे हल्ले व नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपवनसंरक्षक वनविभाग,सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांच्या कडून निवेदन देण्यात आले. या…

कबुलायतदार गावकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला कबूलायतदार यांचे जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू त्यासाठी शासन स्तरावर उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करू,…

You cannot copy content of this page