Author: Loksanvad News

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील उमाळा परिसरात स्वच्छता मोहीम..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा परिसर आज स्वच्छता कार्यक्रम राबवून परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात आला.वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि…

एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक.;सतिश सावंत

सिंधुदुर्गनगरी /- एकरी धान उत्पादकतेचे प्रमाणपत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी याना देणे आवश्यक आहे जेणेकरून शेतक-यांकडील भात खरेदी मधील अडचण दुर होईल तरी सदरचे प्रमाणपत्र मार्केटिंग अधिकारी यांना देण्यात यावे अशी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलना..

सिंधुदुर्गनगरी /- माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे नष्ट करणारा आदेश शासनाने काढल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलना निमित्त जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा बंद ठेवून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी…

दोडामार्ग नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे मुक्या जनावरांच्या जीवावर बेततय..

  दोडामार्ग /-   कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या स्थापनेपासून कोंडवाडा हा विषय चर्चेत होता यासाठी अनेक आंदोलने झाली, काही दिवस सुरू करण्यात आलेला कोंडवाडा थोड्या दिवसांनी बंद झाला, मात्र मोकाट गुरे…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज करावेत..  

रत्नागिरी /- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ▪️01 ऑगस्ट 2020 पासून…

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर ; मेल-एक्सप्रेसमधील ‘वेटिंग लिस्ट’ होणार हद्दपार

नवी दिल्ली :रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मेल-एक्सप्रेसमधील प्रतीक्षा यादीमुळे (वेटिंग लिस्ट) होणारी धाकधूक आता कायमची मिटणार आहे. कारण मेल-एक्सप्रेस गाड्यांमधील वेटिंग लिस्ट कायमची हद्दपार करण्यासाठी रेल्वे विभागाकडून एका विशेष योजनेवर काम…

वॉटर स्पोर्टस सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील..

  खा.विनायक राऊत,ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.. सिंधुदुर्ग /- बंदर विभागाच्या काही नियम अटींमुळे बंद करण्यात आलेले वॉटरस्पोर्ट खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक आ. दीपक…

चिंदर सडेवाडी येथे विद्युत स्पार्किंगमुळे आग लागून कलम बागेचे नुकसान

  सुमारे दिड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात यश आचरा चिंदर सडेवाडी येथील जत्रेच्या वडानजिक असलेल्या सागर उत्तम गोलतकर यांच्या धरत्या कलम बागेस शुक्रवारी दुपारी…

कोल्हापूर: डॉक्टरकडून १० लाखांची लाच घेताना आयकर निरीक्षक जाळ्यात

 कोल्हापूर: आयकर विभागाची कारवाई टाळण्यासाठी तब्बल दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील आयकर निरीक्षक प्रताप महादेव चव्हाण याला आज, शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई लक्ष्मीपुरी येथे करण्यात आली. याबाबत अधिक…

अखेर, हाथरस प्रकरणातील आरोपपत्रात सामूहिक बलात्कार-हत्येचा उल्लेख

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील आरोपपत्रात चारही आरोपींविरुद्ध सीबीआयनं सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप दाखल केलाय. दलित मुलीच्या हत्येप्रकरणी तपास सोपवण्यात आलेल्या सीबीआयनं शुक्रवारी न्यायालयासमोर हाथरस प्रकरणासंदर्भातील आरोपपत्र दाखल केले. आरोपींचे वकील मुन्ना सिंह पुंढीर…

You cannot copy content of this page