Author: Loksanvad News

जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर*

▪️ तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नाही. काल पेट्रोलच्या किंमतीत 8 ते 9 पैसे घट झाली होती. तर, काल डिझेलचे दर 10 ते 12 पैशांनी…

“सिरम” ने भारतातील चाचण्या थांबवल्या

नवी दिल्ली /- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना “कोव्हीशिल्ड”च्या चाचण्या थांबवण्याचा निर्णय सिरम इन्स्टिट्यूटने घेतला आहे. अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. परदेशात या लशीची…

पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले

मुंबई /- • महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तर आज पुन्हा एकदा नॉर्थ मुंबईत भूकंपाचे धक्के बसले आहेत. • नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची…

सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा:-आमदार नितेश राणे

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करा.जे कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करा.देशात आणि राज्याच्या…

संजू विरनोडकर टीमकडून शेर्ले गावात निर्जंतुकीकरण..

सावंतवाडी /- शेर्ले या गावात देऊळवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांनमध्ये चिंतेचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच उदय धुरी यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी संपर्क…

…ते खरेखुरेच कोंबडी अंडे

मालवण मालवण तालुक्यातील कोळंब येथे बुधवारी प्लास्टिक अंडे मिळाल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सदरचे अंडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने आज ग्रामस्थांना समोर येवून सदरचे अंडे फोडून दाखवले…

माध्यमिक मुख्याध्यापक प्रलंबित मान्यता तात्काळ द्याव्यात:-कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक प्रस्ताव प्रलंबित आहेत. बऱ्याच मुख्याध्यापकांना प्रभारी मान्यता दिलेल्या आहेत. काही मुख्याध्यापकांच्या सुनावण्या होवुन तीन महिने झाले तरि कायम मुख्याध्यापक मान्यता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी…

वेंगुर्ला सभापती सिद्धेश परब आणि किरण टेंबुलकर यांचे रोजगारनिर्मिती संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे युवक निराश आहेत,आत्महत्यांचे प्रमाणही वाढले. केंद्र सरकारने रोजगारनिर्मितीची जबाबदारी ढकलून चालणार नसून तरुणांच्या हातांना काम द्यावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा…

कुडाळ येथील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदारांनी वेधले आ.वैभव नाईक यांचे लक्ष.!

कुडाळ /- सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद मार्फत अनियमितपणे कामे आरक्षित करून एका विशिष्ट गटाला कामे मिळवून देण्याच्या हेतूमुळे कुडाळ तालुक्यातील व संपूर्ण जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता-कंत्राटदार यांच्यावर अन्याय…

बांधकाम खात्याकडे निधीच नसल्याने यावर्षी नवीन रस्ते -पूल नाहीत-कन्त्राटदारांची ६० कोटींची बिले थकली.!

सिंधुदुर्ग / जिल्हयातील रस्ते,पूल आदी कामांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीत मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली असून यावर्षी प्रस्तावित नवीन कामे होणार नाहीतच शिवाय देखभाल दुरुस्तीची कामेसुद्धा होतील की नाही याबद्दल साशंकता…

You cannot copy content of this page