आप्पासाहेब पटवर्धन यांचा वसा घेऊन गोपुरीतील स्वयंसेवकांनी चिपळूनला केले श्रमदान..
कणकवली /- कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेसाठी व्यतीत केले. स्वच्छता आणि श्रमदान हीच खरी सेवा आहे, हे संस्कार आप्पा साहेबांनी कणकवलीतील गोपुरी या आपल्या कर्मभूमीत रुजविले.…
