अद्वैत फाऊंडेशन चा नवरत्न पुरस्काराने सन्मान,महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींच्या हस्ते डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..
हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रातील ९ संस्थांना पुरस्काराने करण्यात आले सन्मानित ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसायटी डोंबिवली च्या वतीने कणकवली येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अद्वैत फाऊंडेशन…
जन्मापुढे मृत्यूदेखील हारला.;ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म..
लोकसंवाद /- तुर्कस्तान. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.या भीषण भूकंपात आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांचा…
साखळी भूकंपांमुळे १२ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चिमुकलीची करण्यात आली सुटका या घटनेचा व्हिडिओ व्हायरल..
✍🏼लोकसंवाद /- तुर्कस्थान. तुर्कस्थान देश साखळी भूकंपांमुळे हादरला आहे. टर्कीसह सिरियामध्येही भूकंपाचे धक्के बसले आहे. या भूकंपांमधील मृतांचा आकडा ५ हजारावर पोहोचला आहे.प्राप्त माहितीनुसार मंगळवारी झालेल्या पाचव्या भूकंपाची तीव्रता ५.४…
शिक्षण सेवकांचं मानधन वाढलं,राज्य सरकारचा मोठा निर्णय..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्य शासनाने काढलेल्या जीआरमध्ये मानधन वाढीसंदर्भात माहिती दिली आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये ६ हजार रुपयांवरुन १६ हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. माध्यमिक…
स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल वैभववाडीत रक्तदान शिबिरास २७ रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग.
✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल नापणे येथे स्वर्गीय भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…
तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण अजुनही फरारीचं..
आज सातही आरोपींची मुदत संपत असल्याने करण्यात येणार न्यायालयात हजर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या पैकी साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण…
2024 मध्ये काँग्रेस भाजपला धक्का देणार,सी व्होटरच्या सर्वेक्षणातून आकडेवारी समोर.
✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. देशातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु यादरम्यानच सी-व्होटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातली…
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन.;निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षसाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष…
जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा.;खा.विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या पाठपराव्याला यश..
४२९ कोटीच्या आराखड्यांतर्गत ६६५ कामांना कार्यारंभ आदेश जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींचा समावेश.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पाच…
शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी ७३ केंद्रावर परीक्षेचे आयोजन.;शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी माहिती.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेली, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी रविवार दिनांक 12 फेब्रुवारी…
