मुसळधार पडलेल्या पावसामुळे परशुराम घाटात वाहतूक ठप्प..
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई गोवा महामार्गावर गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच परशुराम…
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळून १०जण जखमी..
✍🏼लोकसंवाद /- कोल्हापूर. वैजापुर : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोठी गर्दी करतात.…
केर येथील श्री देव कुलपुरुष वर्धापन दिन कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांची हजेरी..
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. केर येथील श्री देव कुलपुरुष वर्धापन दिन कार्यक्रमात आज मंगळवारी दिनांक ९ मे रोजी खासदार विनायक राऊत यांनी कार्यक्रमात हजेरी लावली.दोडामार्ग तालुक्यातील केर हा गांव आदर्श आहे.…
मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बस पुलावरून कोसळून भीषण अपघात.;१५ प्रवाशांची दुर्दैवी मृत्यू..
✍🏼लोकसंवाद /- मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस नदी पुलावरुन खाली कोसळली. या अपघातामध्ये 15 प्रवाशांची दुर्दैवी मृत्यू झाला. तर 25…
आचरे येथिल माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे दुःखद निधन..
✍🏼लोकसंवाद /- आचरा. आचरा गावच्या सामाजिक ,शैक्षणिक,सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे वयाच्या 74वर्षी दुःखद निधन झाले. वैभवशाली पतसंस्थेचे ते गेली 27 वर्षे चेअरमन म्हणून…
सर्व्हिस रस्ता बस शेड बांधकाम मिळण्याकरिता पावशी येथे ग्रामस्थांकडून आंदोलन..
✍🏼लोकसंवाद/- कुडाळ. पावशी येथे सर्व्हिस रस्ता बस शेड बांधकाम मिळण्याकरिता ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्यात आले. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत पावशी ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग…
कोट्यवधींच्या नोटांनी भरलेल्या बॅगानसह पैसे मोजण्याची मशीन पुणे पोलिसांनी पकडल्या..
✍🏼लोकसंवाद /- पुणे. पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना दक्ष वाहतुक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी ३ कोटी ४२ लाख रु नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रेझा कारमधून पकडल्याची प्राथमिक माहिती आहे.सकाळी…
‘मोचा’ चक्रीवादळाचा अलर्ट.;महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये वादळी पाऊस..
✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. यंदा भर उन्हात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. एप्रिलनंतर आता मे महिन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच पश्चिम बंगालमध्ये मोचा चक्रीवादळ सक्रीय होत आहे. याच…
समृध्दी महामार्गाचे काम सुरु असताना पूल कोसळला..
✍🏼लोकसंवाद /- नाशिक. मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी टप्प्याचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाल्यानंतर वाहनांसाठी तो खुला करण्यात आला. मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामात…
दरड कोसळल्यानं परशुराम घट वाहतुकीसाठी बंद.;लोटे-चिरणी-कळंबस्ते मार्गाने वाहतूक वळवली..
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी.परशुराम घाटात दरड कोसळली आहे.पहाटेपासून अनेक प्रवासी ताटकळत आहेत.गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माती रस्त्यावर आल्याने गाड्या घसरत आहेत.पहाटे पडलेल्या…
