गांजासह महिलेला रंगेहाथ पकडले .;वेंगुर्ले पोलिसांची धडक कारवाई..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 20 हजार रुपये किंमतीच्या 636 ग्रॅम वजनाच्या गांजासह वैशाली प्रकाश आसोलकर (वय 35, रा. रेडी, सुकळभाटवाडी, ता वेंगुर्ले) या महिलेला…
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी वनविभाग व गवाणकर कॉलेज यांच्या संयुक्त विध्यमाने वृक्षारोपण..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी वन विभाग व गवाणकर कॉलेज यांचे संयुक्त विध्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नरेंद्र डोंगरावर कोकम, आंबा, जांभूळ, काजू, इ. विविध फळरोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी सावंतवाडी वनपरिक्षेत्रातील…
कणकवलीत नव्याने डेंग्यूच्या ६ रुग्णांची नोंद..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतल्यानंतर कणकवली तालुक्यात डेंग्यूंच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. तालुक्यात यापूर्वी डेंग्यूचे १५ रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्या संबंधित गावांमध्ये तातडीने…
विद्यार्थ्यांनी मांडले रानभाज्यांचे प्रदर्शन..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. अभ्यासाबरोबरच मुलांना रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. या प्रदर्शनाला बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ.…
मी पुन्हा येईन असे सांगत…लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास..
✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्युज. देशभरात आज स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 88 मिनिटे देशाला…
राज्यातील ७६ पोलिसांचा गौरव.; देशातील ९५४ पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान..
✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी ९५४ विविध पोलिस पदकांची घोषणा केली असून, त्यात महाराष्ट्रातील एकूण ७६ पोलिसांचा गौरव केला आहे.यात ३३ पोलिस शौर्यपदक, तीन विशिष्ट सेवा…
काका पुतण्याच्या खेळीने ठाकरे घायाळ,सावधानतेने पुढची पाऊले उचलणार.;काँग्रेस सोबतीला, पवारांशिवाय ‘पॉवर’ दाखवणार..
▪️उद्धव ठाकरे यांच्याकडून ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आढावा घेणे सुरू.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब…
वेंगुर्ले तुळसमध्ये आढळला अतिदुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल जातीचा साप..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ले. तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ यांना अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेक 2021 मध्ये आढळला होता.दोन वर्षांनी पुन्हा एकदा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेक (साप) आढळून आला आहे.रविवारी…
धामापूर, मोगरणे येथे सापडली अजून पाच छोटी कातळशिल्पे..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. धामापूर, मोगरणे व साळेल येथील सड्यावरील नुकत्याच सापडलेल्या कातळशिल्पांच्या शेजारी अजून पाच छोटी कातळशिल्पे सापडली आहेत.साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच…
मुख्यमंत्र्यांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा अन् वाचला कामांचा पाढा !
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या कामांची यादीत वाचून दाखवली.भाषणाची सुरुवात करताना आमच्यावर राज्यातील जनतेने काम…
