स्वातंत्र्य दिनानिमित्त मिलाग्रीस हायस्कुल येथे भाजप युवानेते व उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण..

▪️प्रशालेच्या विविध लोकोपयोगी कामांसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयाची मदत उद्योजक विशाल परब यांनी देणगी स्वरूपात सुपूर्द केली.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आज १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनानिमित्त मिलाग्रीस हायस्कुल…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द.;शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. अशा योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण…

सामजिक कार्यकर्ते विजय कांबळी यांचे नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांच्या लेखी आश्वासनंतर उपोषण मागे..

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर. कुडाळ शहरातील सामजिक कार्यकर्ते विजय कांबळी यांनी १५ ऑगस्ट रोजी कुडाळ नगरपंचायत च्या विरोधात कुडाळ नगरपंचायत समोर उपोषणास करण्याचा ईशारा दिला होता.या उपोषणाची पुर्वकल्पना कुडाळ नगरपंचायातला आगाऊ…

तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र द्या..;अन्यथा आंदोलन!आ.वैभव नाईक यांचा इशारा..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग . होऊ घातलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र नसल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेखचे अपर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक यांच्याशी…

सावंतवाडी मान्सुन चषक 2023 🏆 ❇️ संदीप एकनाथ गावडे ❇️ आयोजित

🛑LOKSANVAD LIVE ADVT. 🏆 सावंतवाडी मान्सुन चषक 2023 🏆 ❇️ *संदीप एकनाथ गावडे* ❇️ आयोजित 🏆🥇 सावंतवाडी मान्सुन चषक 2023 🏆🥈⚽ दिनांक: 15 ऑगस्ट 2023 ⚽🏀 महाराष्ट्र गोवा मर्यादित🏀 ⛹🏻‍♂️🥅…

मिल्लत क्लब आणि कुडाळ सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,अमिता मठकर. कुडाळ येथे सोमवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी मिल्लत क्लब, कुडाळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने ‘रक्तदान’ शिबीर संपन्न झाले.भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर कुडाळ येथे,आज मिल्लत…

बेदखल विनायक राऊतांची मातोश्रीचे लक्ष वेधून घेण्यासाठी बडबड.;शिवसेना जिल्हासचिव किसन मांजरेकर यांचे प्रत्युत्तर.

लोकसंवाद /- मालवण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर माफी मागायला येतील अशी मुक्ताफळे खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथे येत उधळली आहेत. बिनकामी विनायक राऊत हे शिवसेनेला कलंक होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

ठेवीदारांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये ,सावंतवाडी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे आव्हान..

▪️सावंतवाडी अर्बन बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या ठेवी परत देण्यात येणार.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अर्बन बँकेची परिस्थिती सुव्यवस्थित आहे सावंतवाडी अर्बन बँक ठेवीदारांच्या ठेवी देण्यास कटीबद्ध आहे.अर्बन बँकेत ठेवलेल्या प्रत्येक ठेवीदारांच्या ठेवी…

मसूरेतील पावणाई महिला बचत गटाच्या वतीने वीर जवानांना ५०० राख्या भेट..

▪️पावणाई महिला बचत गटाचा आदर्श उपक्रम,तहसीलदार वर्षा झालटे.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. पावणाई स्वयंसहायता महिला बचत गट मसुरे गडघेरा बाजारपेठ या महिला बचत गटाच्या वतीने सीमेवरील सैनिकांना राखीतून मानवंदना देण्यासाठी बचत…

दुर्ग मावळा परिवाराकडून वेताळगडावरील दरवाजा व बुरुज स्वच्छता मोहीम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ अमिता मठकर. खरारे पेंडुर येथील वेताळगडावरील दरवाजा व बुरुज यांची दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता करण्यात आली.काही दिवसांपूर्वीच झाडाझुडुपांनी दिसेनासा झालेल्या या दरवाजाचा तसेच कोरीव पावलांचा शोध…

You cannot copy content of this page