युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर रोजी साजरा होणार..
▪️यानिमित्त सावंतवाडी येथील शिल्पग्राम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपचे महाराष्ट्राचे युवा नेते तथा युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर 2023 मोठ्या उत्साहात आणि…
🛑फोंडाघाट बाजारपेठेतील जुगार संशयित आरोपींनवर गुन्हा दाखल..
▪️कणकवली पोलिसांकडून अवैध धंद्यावरील कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठ या ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर कणकवली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित…
🛑पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ओरोस जिल्हा कार्यालयात अभिवादन..
✍🏼लोकसंवाद /- ओरोस. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती ओरोस येथे पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष मा.…
🛑कामळेविर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्याचा मृत्यू..
✍🏼लोकसंवादा /- वेंगुर्ला. तालुक्यातील आडेली कामळेविर येथील हनुमंत मोहन मांजरेकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यावर रात्रीच्या सुमारास वाघाने हल्ला केल्याने तो मृत्युमुखी पडला. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.याबाबत वनविभागाने वेळीच…
🛑जिल्ह्यातील पाच दिवसांच्या गणपतींला निरोप..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि ग्रामीण भागात शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीला भावूक वातावरणात निरोप देण्यात आला.सायंकाळी उशिरा तसेच रात्रौ पर्यंत भाविक गणपती विसर्जनात सहभागी झाले होते.महाराष्ट्र राज्याचे…
🛑कुडाळ नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेच्या परीक्षणाला सुरवात..
▪️पहिल्या टप्प्यात शहरातील सहभागी झालेल्या ५ जणांच्या गणेश सजावटीचे परीक्षण.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश आरास सजावट स्पर्धेच्या परीक्षणाला सुरवात करण्यात…
🛑ना.आदित्य ठाकरे यांनी घेतले वेंगुर्ले तुळस येथे गणपती दर्शन..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. उद्धव ठाकरे शिवसेना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज गुरुवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी वेंगुर्ले तालुक्यात तुळस येथे भेट दिली.यावेळी त्यांनी तुळस येथे तालुकाप्रमुख तथा माजी…
🛑पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा दिंव्यांग आघाडीच्या वतीने ” सेवा पंधरवडा ” कार्यक्रमाचा शुभारंभ..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे असे भाजपा सरकार केंद्रात आहे.अंत्योदयाच्या विचारधारेचा अंगीकार केलेली मंडळी आज भाजपाचे नेतृत्व करत आहेत.त्यामुळे समाजातील रंजल्या गंजल्या घटकांना प्राधान्याने न्याय देण्याचा प्रयत्न…
🛑अखेर कुडाळ शहरातील “त्या” विहिरीला मिळाली नवसंजीवनी !
▪️नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या प्रयत्नांना यश.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वार्ड क्रमांक १५ मधील मधली कुंभारवाडी येथील सार्वजनिक विहिरीला नवसंजीवनी मिळाली आहे.मागील वीस वर्षे त्या ग्रामपंचायत कालीन विहिरीची डागडुजी…
🛑भंडारी कुटुंब जनगणना कार्यक्रमासाठी नेमलेल्या एजन्सीला कामाची मुदतवाढ..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ राबवित असलेल्या ‘भंडारी कुटुंब जनगणना’ कार्यक्रमासाठी नेमलेल्या एजन्सीला त्यांच्या कामाची मुदतवाढ देण्याचे एकमताने ठरविण्यात आले.तसेच 5 डिसेंबर रोजी मालवण येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाग…
