✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

उद्धव ठाकरे शिवसेना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज गुरुवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांनी वेंगुर्ले तालुक्यात तुळस येथे भेट दिली.यावेळी त्यांनी तुळस येथे तालुकाप्रमुख तथा माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणपतीचे दर्शन घेतले.तत्पूर्वी त्यांनी श्री देव जैतीर मंदिर येथे श्री देव जैतीराचे दर्शन घेतले.यावेळी देवस्थान मानकरी अनिल परब यांनी त्यांचे स्वागत केले.तसेच यशवंत परब व पदाधिकारी यांच्या वतीनेही त्यांचे स्वागत करण्यात आले.ढोल ताशांच्या गजरात उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी खासदार विनायक राऊत , कुडाळ मालवणचे
आमदार वैभव नाईक , जिल्हा समन्वयक बाळा गावडे , सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख
शैलेश परब , युवती सेनाप्रमुख
रुची राऊत , जिल्हाध्यक्ष संजय पडते व संदेश पारकर , तालुका प्रमुख यशवंत परब ,शहर प्रमुख अजित राऊळ ,उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर , उपतालुकाप्रमुख संजय गावडे , माजी नगराध्यक्ष संदेश निकम , युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोस्कर , युवासेनेचे योगेश नाईक ,अमित नानोसकर ,गुणाजी गावडे ,सोनू गवस,हर्षा तांबोसकर , समीर शेटकर , निवृत्ती परब ,
वायगणी माजी सरपंच सुमन कामत ,तुळस विभागप्रमुख संदीप पेडणेकर ,दिगंबर पेडणेकर , सुभाष परब , प्रदीप परब ,गुंडू परब ,मनोहर परब , शाखाप्रमुख किरण सावंत , शामसुंदर तुळसकर ,जीजी माळकर ,सुशांत धर्णे , उपविभाग प्रमुख नाना राऊळ , उपतालुकाप्रमुख तुकाराम परब , ग्रा.पं. सदस्य रमाकांत ठुंबरे ,रतन कब्रे ,मयुरी बरागडे , दयानंद परब , सुनील घोगले ,
माजी जि. प. सदस्या योगिता परब , मुंबई नगरसेवक दादा नाईक ,दादा परब ,उभादांडा विभागप्रमुख कार्मीस् आलमेडा , रवींद्र राऊळ , विनय कब्रे ,गितेश गावडे ,नारायण गावडे ,कमलाकर परब ,गोटया तुळसकर ,गोट्या परब , तेजस कुंभार ,प्रमोद राऊळ ,राजन आरोसकर , सेना पदाधिकारी , युवासेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ , कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page