🛑भाजपकडून १३० ठिकाणी संविधान दिन साजरा होणार.;चंद्रकांत जाधव.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पक्ष आणि अनुसूचित जाती मोर्चा तर्फे 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथ स्तरावर संविधान गौरव दिन 130 ठिकाणी साजरा…
🛑सख्ख्या भावाचे बोट तोडून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता..
▪️आरोपी तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सख्ख्या भावाचे बोट तोडून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा आरोपी महादेव रामचंद्र गोवेकर रा.रांगणा तुळसुळी याची आज…
🛑वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी आक्रमक.;अधिष्ठात्यांना विचारला जाब.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभारा विरोधात आज शरद पवार गटाच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला. यावेळी तेथील अस्वच्छता, रुग्णांना मिळत नसलेली सेवा आदींबाबत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता…
🛑उबाठा गटाचे ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओबीसी सेलचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री.रुपेश अशोक पावसकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी राज्याचे शालेय…
🛑मुंबई – गोवा महामार्गावर इको गाडीच्या धडकेत गाईचा मृत्यू,एक जखमी…
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दोन गाईंना इको गाडीने जोरदार धडक दिल्याने एका गाईचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरी गाय जखमी झाली आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथील…
🛑बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर विभागात कु.योग्दा राऊळ प्रथम..
▪️डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीने आयोजित केल्या होत्या स्पर्धा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे च्यावतीने घेण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रहार चे पत्रकार संतोष राऊळ यांची कन्या कु.…
🛑सिंधुदुर्ग तो बहाणा है,पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के ऍक्टरोकेसाथ नाचना है..!
▪️आदित्य ठाकरे यांच्या गोवा मार्गे कोकण दौऱ्यावर आमदार नितेश राणे यांची टीका.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ज्यांची संघटना खिळखिळी झाली त्यांना “खळा” बैठक घेतल्याशिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. असा टोला…
🛑नगराध्यक्षा सौ.अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमात धान्य वाटप..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळच्या नगराध्यक्षा सौ.अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमाला आज धान्य वाटप करण्यात आले.यावेळी शुभांगी काळसेकर, रंजना जळवी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, अनंत खटावकर, अल्पसंख्याक…
🛑कणकवलीत गुटखा विक्रीवर मोठी कारवाई.;कणकवली पटवर्धन चौकात झाली कारवाई..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीतील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.कणकवली शहरात गुटखा विक्री वर धाड पडली असून यात हजारो रुपयांचा गुटखा या धाडीत हाती लागला असल्याचे समजते.कणकवली शहरात पटवर्धन चौकात ही…
🛑वैभववाडी तालुक्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन..
✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ आणि सिंधुवैभव अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, बुधवार दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता, राजापुर अर्बन बँक शाखा…
