🛑माणगाव खोऱ्यातील हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे पुढे काय झाले? मनसे शिष्टमंडळाचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल..

▪️जिल्हाधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा मनसेची मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील ऐका वृत्तपत्रात उद्योगपती अदानी यांच्या हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पा विषयक बातमी प्रसिद्ध झाली होती. सदर विषयी अनुसरून असलेल्या जमिनी मुख्यत: वनविभागाच्या मालकीच्या…

🛑लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमचा पक्ष इच्छुक मात्र महायुती जो उमेदवार ठरेल त्याचे आपण काम करणार.; आमदार रविंद्र फाटक.

▪️कुडाळ मधून महायुतिचा उमेदवार असेल तर, सावंतवाडीतून दीपक केसरकर असतील.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सावंतवाडी मतदारसंघातून विद्यमान आमदार दीपक केसरकरच तर कुडाळ मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार असेल, अशी स्पष्टोक्ती आज (मंगळवारी) शिवसेना…

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती देऊन किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना अधिकाधिक लाभ मिळवुन द्यावा.;प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीची बैठक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई , किसान मोर्चा कोकण विभाग संघटक डॉ. गणेश…

🛑१२ डिसेंबर ते १३ डिसेंबर वनदुर्ग ‘किल्ले रांगणा’ वर स्वारी…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही, वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला.छत्रपती शाहू ताराबाईसाहेब संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाईसाहेब या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन…

🛑जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभाराविषयी डाॅक्टर अधीकाऱ्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली झाडाझडती..

▪️जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची होतेय हेळसांड.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष…

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला लवकरच मिळणार सिटीस्कॅन मशीन.;राजु मसुरकर यांचा पाठपुरा..

▪️पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडुन मंजूर.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन सुविधा कृष्णा प्रायव्हेट ली. कंपनी पुणेच्या मार्फत येत्या फेब्रुवारी मध्ये सुरु होणार आहे. मशिनरी…

🛑वन्यप्राण्याची शिकार करून व्हीडिओ इन्स्टाग्राम वर व्हायरल करणे पडले महागात..

▪️सावंतवाडी वन विभाग व सांगली फ्लाईंग स्कॉडने आरोपींना केली अटक.. लोकसंवाद /- सावंतवाडी. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शिकारीस बंदी असलेले रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड…

🛑 दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने वेताळगडावर माहितीदर्शक फलकाचे अनावरण..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी खरारे पेंडूर येथील वेताळगडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच गडावरील महत्वाच्या ठिकाणी दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत मार्गदर्शक फलक व झेंड्याचे अनावरण करण्यात आले. अपरिचित…

🛑युवा पिढी मध्ये रक्तदान चळवळ निर्माण करण्याचे हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे काम कौतुकास्पद.;प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळ , वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान , वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ खर्डेकर महाविद्यालय येथे…

🔴 माऊली मित्रमंडळ,शालेय मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजीमार्केट मित्रमंडळ यांनी घेतली राजापुरमधील माजी आमदार यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. माऊली मित्रमंडळ, शालेय मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजी मार्केट यांच्या हस्ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानु खलिफे यांच्या राजापुर येथील निवासस्थानी भेट दिली. विकासभाई…

You cannot copy content of this page