🛑केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील..
▪️मंदार हाडके प्रकल्प समन्वयक पर्यटन मंत्रालय.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, सिंधुदुर्ग. केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड…
🛑राज्य उत्पादन शुल्क पथकाकडू बांदा ओटवणे रोडवर गोवा -बनावटी दारूसह 10,08,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,तपासणी नाका इन्सुली, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने बांदा ओटवणे रोड,डोंगरीकर हॉटेलजवळ मौजे वाफोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे चारचाकी वाहनामध्ये कांद्याच्या गोणींखाली लपवुन अवैधरित्या…
🛑प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीत खंजीर खुपसनारा संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्याजी पिसाळ.;आ.नितेश राणे.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स वर एक ट्विट केले आहे. आणि त्या ट्विट मध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे. वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीत खंजीर खुपसताना एक व्यक्ती…
🛑शेकाप नेत्या मीनाक्षीताई पाटील यांचे निधन..
✍🏼लोकसंवाद /- अलिबाग. शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज (दि.२९) निधन झाले.त्या दीर्घकाळ आजारी होत्या. त्यांच्यावर आज पेझारी येथे दुपारी २ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…
🛑अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पैसे नसल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे केले जाहीर..
✍🏼लोकसंवाद न्यूज. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सातवी यादी जाहीर केली.दरम्यान,निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे आपल्याकडे नसून ती जिंकण्यासाठी जाती-धर्मासारख्या विषयांचा आधार घेतला जात असल्याने ही निवडणूक आपण लढवणार नसल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण…
🛑दागिने चोरीतील संशयिताच्या मुसक्या दोडामार्ग पोलिसांनी आवळल्या..
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग बाजारपेठेत होळी दिवशी झालेल्या दागिने चोरी प्रकरणातील चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. रामेश्वर केशव म्हाळसेकर (रा. पर्ये, साखळी, गोवा) याला होंडा येथून मुद्देमालासह ताब्यात…
🛑माणगाव हायस्कूलची वैष्णवी सावंत टेन युथ गेम डेरवणच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. 10th युथ गेम डेरवणच्या क्रीडा स्पर्धेत कु. वैष्णवी आत्माराम सावंत हीने 110 मीटर हर्डल्स व कु. प्रतिक्षा मेंडीलकर हीने लांबउडी प्रकारांत तृतीय क्रमांक पटकावला.शिक्षक, पालक व संस्था…
🛑कणकवलीत शिवसेनेच्या वतीने शिवजयंती करण्यात आली उत्साहा साजरी..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात येथे शिवजयंती (तीथी प्रमाणे) साजरी करण्यात आली.यावेळी कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव पुतळ्यास अभिवादन करुन अभिवादन…
🛑शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर,८ उमेदवारांच्या नावाचा समावेश.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ८ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. मात्र पहिल्या यादीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या…
🛑आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आज दि. २८/०३/२०२४ रोजी भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रभाकरजी सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग…
