🛑केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टल माहिती साठी पर्यटन व्यावसायिकांची मालवण शहरात कार्यशाळा.

▪️श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात…

🛑कुडाळ येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हार्निंग कौंसिल मेंबर ची २७ मार्च रोजी सभा.

✍🏼लोकसंवाद / कुडाळ. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गव्हार्निंग कौंसिल मेंबर आणि सर्व सभासदांना कळविण्यात येते की, चेंबरच्या सिंधुदुर्ग विभागाची विशेष सभा बुधवार दि. २७ मार्च…

🛑अभिनेते निर्माता लवराज कांबळी यांचे निधन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र- नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरीधर कांबळी (वय ६६) यांचे आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.…

🛑निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज..

▪️सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे,रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

🛑गाय आडवी आल्याने मालवण – कुंभारमाठ मार्गावर झालेल्या अपघातात १ गंभीर..

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण – कुंभारमाठ मार्गावरून दुचाकीने घरी जात असताना गाय आडवी आल्याने धडक बसून झालेल्या अपघातात राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय-५०) रा. आनंदव्हाळ हे गंभीर जखमी झाले.…

🛑कनेडी- पामतेल परिसरात बिबट्याचा वावर..कनेडी, शिवडाव,कळसुली, शिरवल, दारिस्ते, हळवल गावच्या परिसरात मोठा वावर..

▪️वनविभागाचे अधिकारी बंदोबस्तासाठी काही प्रयत्न करणार का ? नागरिकांकडून संतप्त विचारणा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील कनेडी- पामतेल नजीकच्या ( शिवडाव गावच्या हद्दीत ) रविवारी रात्री येथून प्रवास करणाऱ्या एका…

🛑ठाकरे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुखपदी कन्हैया पारकर..

▪️शिवसेना पक्षाच्या कणकवली तालुका तालुकासंघटक पदी राजू राठोड यांची बिनविरोध निवड.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर,शिवसेना…

🛑आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील  वेतोबाला फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधुन आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांची आरास घालून महापूजा बांधण्यात आली आहे. वेतोबा मंदिरात अनेक…

🛑दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा २७ मार्चला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी सोहळा २७ मार्चला होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात समाधी मंदिरात…

🛑सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे येथे शारदा सावंत या गरजवंत महिलेला घरघंटी प्रदान..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील शारदा महादेव सावंत या गरजवंत महिलेला मोफत घरघंटी देण्यात आली. हे कुटुंब अतिशय गरीब असून उदरनिर्वाहासाठी…

You cannot copy content of this page