🛑कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वेंगुर्लेत भाजपाची प्रचार नियोजन बैठक संपन्न..
आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील मतदारांचा आढावा घेतला.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर भाजपाची सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील दोडामार्ग , सावंतवाडी…
🛑माऊली मित्र मंडळाचे वतीने दहावीच्या विद्यार्थीनींचे अभिनंदन..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आज दिनांक २७/०५/२०२४ रोजी कणकवली शहरातील दहावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवून पास झालेल्या सेंट ऊर्सुला स्कूल ची विद्यार्थिनी खुशी किशोर चव्हाण हि ९० टक्के गुण मिळवून पास…
🛑कोकणच्या मुलांना एमपीएससी, यूपीएससी परीक्षेच चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधणार.;मंत्री दीपक केसरकर.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. दहावी, बारावी नंतर एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी कोकणच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार आहे. गेली…
🛑प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा विशाल परब यांच्या निवासस्थानी होणाऱ्या सावंतवाडीतील किर्तन सोहळ्यास गर्दीचा उच्चांक गाठणार
▪️उद्याच्या कलशारोहण आणि किर्तन सोहळ्याची सुरू आहे जय्यत तयारी.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील “विराज मॅन्शन” सर्व्ह नंबर १५२ – तिलारी काॅलनीजवळ…
🛑शिवसेना कुडाळ संपर्क कार्यालयात विद्यार्थी मदत कक्षाची करण्यात आली स्थापना..
▪️आता शिवसेना संपर्क कार्यालयात मिळणार विद्यार्थ्यांना शासकीय दाखले.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर,श्री.योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्या सहकार्यातून शिवसेना जिल्हा…
🛑शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशकामी वेळेत दाखले मिळावेत..
▪️ मनसे कुडाळ तालुक्याची तहसीलदारांकडे मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले असल्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया घेण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले उदा.जातीचे दाखले, नॉन क्रिमिनल, वय व…
🛑वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्यावर मनसे आक्रमक..
▪️महावितरणचा कारभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसोबत मनसेच्या रोशाला सामोरे जावे लागले उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या सात ते आठ दिवसापासून पडणाऱ्या अतिवृष्टीने महावितरणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांची पूर्णतः पोलखोल झालेली…
🛑राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के;कोकण विभाग सर्वात अव्वल, तर यंदाही मुलींनीच मारली बाजी!
✍🏼लोकसंवाद /- पुणे. राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार…
🛑चराठे येथे बिबट्याच्या हल्लात वासरू ठार,ग्रामस्थामद्धे घबराटीचे वातावरण..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. चराठे येथे बिबट्याने विरोध के वासरू जागीच ठार,ही घटना आज उघडकीस आली.त्यात शेतकरी इंद्रकांत मसुरकर नुकसान झाले आहे.त्या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली.उशिरा वनविभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले.त्यांच्याकडून…
🛑 विशाल परब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप…
लोकसंवाद /- सावंतवाडी,भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांच्या माध्यमातून श्री देवी माऊली घोडेमुख युवक कला क्रिडा मंडळ, न्हावेली यांच्या संकल्पनेतून मोफत भात, बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
