🛑मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा आढावा,शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करा..

▪️खते,बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते,कंपन्यावर कठोर कारवाई करा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश..✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत…

🛑पदवीधर निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज,सिंधुदुर्गात ३४ मतदार केंद्रावर १८,५५१ मतदार बजावणार उद्या मतदानाचा हक्क..

▪️उद्या होणार मतदान;महायुतीचे डावखरे,महाविकास आघाडीचे किर यांच्यात होणार लढत.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणुक मंगळवार दिनांक २६ जून रोजी होत असून या निवडणुकीत महायुतीकडून निरंजन डावखरे…

🛑संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ३९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री.अरविंद शिरसाठ यांच्याअध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, सावंतवाडी चे उपप्रचार्य डॉ…

🛑ओबीसी साठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अखेर झाली सुरू..

▪️बाहेरगावी उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अखेर सुरू झाली आहे.नागपूर हिवाळी अधिवेशनात ओबीसी नेते तथामंत्री छगन जी भुजबळ साहेब यांनी ओबीसी,व्हीजीएनटी…

🛑१० वी १२ वी पदविका पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये यशस्वी झालेल्या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर,कुडाळ. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन, कुडाळ, सिंधुदुर्ग यांचे वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० वी, १२ वी, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये यशस्वी झालेल्या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव सोहळा…

🛑मराठा बिझनेसमन फोरम तर्फे सीताराम गावडे सन्मानित!

▪️मराठा समाजासाठी करत असलेल्या कामाची दखल घेऊन केला सन्मान.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मराठा बिझनेसमन फोरम या देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेने मराठा समाजासाठी गेली अनेक वर्षे करत असलेल्या कामाची दखल घेत…

🛑महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी मोठ्या उत्साहात चांदवड नाशिक येथे संपन्न झाली..

✍🏼लोकसंवाद सिंधुदुर्ग. राज्य अध्यक्ष सन्माननीय विजयजी कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.सभेला राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.आकस बुद्धीने राज्याचे अध्यक्ष यांच्यावर केलेल्या कारवाईचासभेच्या सुरुवातीलाच सभागृहत निषेध करण्यात आला. विजयजी…

🛑त्या’ निराधार भगिनींना यशवर्धन राणे यांच्याकडून मदतीचा हात..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सावंतवाडी : माजगाव ख्रिश्चनवाडी येथील डिसोजा कुटुंबातील तिघी दिव्यांग भगिनी मातृछत्र हरपल्यानंतर अनाथ झाल्या होत्या. त्यांना आधार देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन एका वृत्तपत्राच्या माध्यमातून…

🛑पिंगुळी आणि बंबुळी येथे शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी आणि बंबुळी या गावांमध्ये शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन अॅड. यशवर्धन जयराज राणे आणि त्यांच्या युवाफोरम इंडिया या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले होते.…

🛑उबाठा ला जनतेने नाकारले,आपले अपयश झाकण्यासाठी निवडणूक आयोगाविरुद्ध ठोठो..भाजप प्रवक्ते आ.नितेश राणे यांची टीका.

▪️मात्र संजय राऊत चा महिलांना शिव्या देण्याचा स्ट्राईक रेट जास्त,संजय राऊत हा सर्वात चीटर विध्यार्थी. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आज सकाळी निवडणूक आयोगावर खडी फोडण्याचे काम राऊत ने नेहमी प्रमाणे केले…

You cannot copy content of this page