🛑भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते सांगेली शाळेतील मुलांना दप्तर आणि वह्या वाटप..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकणातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांना उच्च शिक्षणासाठी विविध दालने उघडावी यासाठी भारतीय जनता पार्टी कोकणात सातत्याने उपक्रमशील आहे. खासदार नारायणराव राणे आणि राज्याचे बांधकाममंत्री, तथा सिंधुदुर्ग…
🛑कोकण रेल्वेतून प्रवासा दरम्यान चोरट्याने महिलेची पर्स चोरली.;एक लाख बारा हजार केले लंपास..
✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स सोडून तिला तब्बल १ लाख १२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार अज्ञात चोरटाकडून घडला आहे. यात पर्समधील १२ हजार तर एटीएम…
🛑रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी पर्यंत पूर्ण करा.
▪️खासदार नारायण राणे यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली मागणी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई,गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेश चतुर्थी उत्सवापर्यंत पूर्ण…
🛑देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे १ लाख १० हजाराचे नुकसान..
▪️वादळाचा फटका वाडा मूळबांध, मणचे गावाला बसला, डोंगराचा दगड घरावर पडला.. ✍🏼लोकसंवाद. /- देवगड. देवगड तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन सुमारे १ लाख १० हजाराचे…
🛑वन विभागाच्या जाणवली कार्यालयाच्या बाजूलाच वनसंज्ञा जमीन क्षेत्रात बेकायदा वृक्षतोड..
▪️आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची उप वन संरक्षक यांच्याकडे तक्रार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वन परिक्षेत्र कार्यालय जाणवली, तालुका कणकवली नजीक वनसज्ञा क्षेत्रात झालेल्या वृक्ष तोडी बाबत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष…
🛑पदवीधर मतदारांचा मतदानाचा मूलभूत हक्क सिंधुदुर्ग शिक्षण विभागाने दूर्लक्षित केला; पदवीधर मतदार नाराज..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी जे मतदार आहेत अशा सर्वच पदवीधर मतदार असलेल्या शिक्षकांना सामान्य प्रशासन विभाग यांचे २३ जून २०२४ च्या आदेशाने विशेष…
🛑नायपर-२०२४ परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे उल्लेखनीय यश..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च,फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार…
🛑भोसले स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहोदया कोल्हापूर यांच्यातर्फे सत्कार..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मधील शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील इयत्ता दहावीतील प्रथम स्थान प्राप्त केलेला कु.आर्यन हिर्लेकर तसेच शाळेचे गणित शिक्षक संदीप पेडणेकर यांचा सत्कार सहोदया…
🛑कुडाळ येथे “महेंद्रा अकॅडमीच्या” दुसऱ्या शाखेचे थाटात उद्घाटन.;एकनाथ पाटीलांची प्रमुख उपस्थिती.
▪️महेंद्र पेडणेकर यांना मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथे नव्याने सुरू झालेल्या “महेंद्रा अकॅडमी” शाखेचा शुभारंभ आज “तात्यांचा ठोकळा” या पुस्तकाचे लेखक एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी…
🛑माजी खासदार निलेश राणे यांच्या सहकार्यातून नेरूर ते डॉन बॉस्को बस सेवा सुरू..
▪️नगरसेवक अभिषेक गावडे यांचे विशेष प्रयत्न.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. डॉन बॉस्को शाळेतील मुले एसटी प्रवास गेल्या दोन वर्षापासून करत होती. ही एस. टी. बस सेवा आता नेरूर पासून कुडाळ डॉन…
