🛑मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आचरा ग्रामपंचायत कडून केंद्र सरकारचे ग्रामसभेत करण्यात आले अभिनंदन!

✍🏼लोकसंवाद /- आचरा, केंद्र शासनाने मराठी भाषेस अभिजात दर्जा देऊन मराठी भाषेचा व महाराष्ट्राचा गौरव केला आहे ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे याकरता ग्रामपंचायत आचरा तालुका मालवण कडून केंद्र शासनाचे…

🛑कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने ‘तू अमुची नवदुर्गा ‘ सरपंच संदीप मेस्त्री यांचा अनोखा उपक्रम..

▪️नवरात्री औचित्य साधत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ९ महिलांचा केला सत्कार. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली: नवरात्रीचे औचित्त साधून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आज यथोचित गौरव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात…

🛑”करणी “प्रकरणात सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात सेवेत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचा समावेश..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गंगावेशीतील सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७) यांना करणी केल्याची भीती घालून त्यांच्याकडून ८४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल उकळणाऱ्या टोळीत पोलिस महिलेचा समावेश आहे.गुन्हा दाखल होताच सिंधुदुर्ग…

🛑आकाशवाणी केंद्र येथे हिंदी पंधरवडा साजरा,हिंदी निबंध लेखनात इम्तियाज बिजापुरी यांचा प्रथम क्रमांक.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी येथे हिंदी दिवसानिमित्त हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी निबंध लेखन प्रतियोगिता घेण्यात आली. त्या प्रतियोगितेतील प्रथम पुरस्कार…

🛑विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत नागरीकांनी12 ऑक्टोबरपर्यंत गुगल लिंकवर अभिप्राय नोंदवावा.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावायाच्या उपाय योजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय / परिपत्रकांन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल सु-मोटो…

🛑जिल्हास्तर युवा महोत्सवाचे २१ नोव्हेंबर रोजी आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सन २०२४-२५ या वर्षातील जिल्हास्तर युवा महोत्सव दि. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती हॉल सिंधुदुर्गनगरी (नवीन) येथे आयोजन करण्यात असल्याचे जिल्हा क्रिडा…

🛑संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थींनी ओबीसी” महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस…

🛑दहशतवाद्याना चिपळूण मध्ये राहून पुरवत होते पैसे,ए टी एस ची कोकणात मोठी कारवाई.

लोकसंवाद  /- चिपळूण. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डेत येथे एटीएसची मोठी कारवाई अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली सावर्डेतून ताब्यात घेतले आहे.एटीएसने एकूण सहा जणांना घेतले ताब्यात घेतले यातील कर्नाटकातील पाच…

🛑मोदी सरकारची जनतेला मोठी भेट.;गरीब कुटूंबांना २०२८ पर्यंत मिळणार मोफत धान्य पुरवठा..

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. मोदी सरकारने देशातील गरीब कुटूंबांसाठी मोठा निर्णय घेत दसरा-दिवळीची मोठी भेट दिली आहे. नागरिकांना पुढील चार वर्षे म्हणजेच २०२८ पर्यंत मोफत धान्य सरकार पुरवणार आहे. पंतप्रधान…

🛑टाटा समुहाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन..

▪️रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार! राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन…

You cannot copy content of this page