🛑‘मी सिंधुकन्या’ स्वाक्षरी मोहिमेतून मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश; ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा उत्साहात.
◼️तज्ञांचे मार्गदर्शन,आरोग्य-कायदे व ताण-तणाव व्यवस्थापनावर सत्रे. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय क्षमता बांधणी…
🛑आडवली समर्थगड रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत!
✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील आडवली पशुवैद्यकीय दवाखाना ते समर्थ गड स्वामी समर्थ मठ- त्रिंबक घाडीवाडी सापळे मार्ग या रस्त्याला डांबरीकरणाची प्रतीक्षा आहे. खडीकरण पूर्ण झालेल्या या रस्त्यावर लवकरात लवकर…
🛑डांगमोडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता.
✒️लोकसंवाद /- मसुरे. नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्यातून मसुरे डांगमोडे येथील श्री…
🛑जिल्ह्यात २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू होणार.;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती..
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सहकाराच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू करण्याचा…
🛑देवी अंगात येते” म्हणत लोकांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भांडाफोड.
✒️लोकसंवाद /- मालवण. “देवी अंगात येते” असा बनाव करून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेचा प्रकार अखेर उघडकीस आला आहे. पोटापाण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी आपण दुर्गामाता, लक्ष्मी माता, चंडिका माता, फटकीदेवी,…
🛑आदिशक्ती अभियानात वेंगुर्लेतील केळुस ग्रामपंचायतने पटकवला प्रथम क्रमांक.
◼️ “प्रथम क्रमांक” पटकाविल्याबद्दल केळूस गावाचा सन्मान जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते सन्मान ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सन २०२५-२६ पासून आदिशक्ती अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणे…
🛑उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वे सज्ज १ हजार ४८४ विशेष ट्रेन सेवेत..
✒️लोकसंवाद /- मुबंई. उन्हाळी फिरायला जाणाऱ्या, गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठी असते. वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य…
🛑शिवजयंतीचे औचित्य साधून शिव विचारांचा जागर..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. तिथी फाल्गुन वद्य तृतीया,शिवजयंतीचे औचित्य साधून इनामदार श्री देवी भगवती देवस्थान कोटकामते, देवगड ह्यांच्या कडून इतिहासाची साधने ह्या कार्यक्रमांतर्गत शस्त्र, ग्रंथ, छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.…
🛑चोरट्यांकडून मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न.;मातोंड येथे मच्छिविक्रेत्या महिलेवर चाकूने हल्ला..
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथे एका मच्छिविक्रेत्या महिलेवर दोन अज्ञात चोरट्यानी मोटारसायकल वरून येत हल्ला करत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेवर त्यांनी चालू हल्ला…
🛑वेंगुर्ले – सावंतवाडी बसमधून अचानक धुराचे लोट आल्याने प्रवासी घाबरले..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी माजगाव येथे भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माजगाव येथील कार्यालयासमोर वेंगुर्ले येथून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या वेंगुर्ले अणसूरपाल – सावंतवाडी या बसमधून अचानक धुराचे लोट वाहू…
