🛑अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार करून तिला गरोधर केल्या प्रकरणी गुन्ह्यात आरोपीचा जामीन मंजूर.;ॲड.विनय मांडकुलकर यांचा कायदेशीर युक्तिवाद ठरला यशस्वी..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. ॲड. विनय मांडकुलकर यांचा हा कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरून ओरोस येथील मे. न्यायालयाने आरोपीचा जमीन मंजूर केला आहे.तसेच ॲड. विवेक मांडकुलकर , ॲड. प्रणाली मोरे , ॲड.…
🛑कुडाळ शहरातील अनधिकृत कचऱ्याचे ढिगारे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या आणले निदर्शनास.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या…
🛑जि.प.मधील ‘त्या’ खोट्या सह्यांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस चे अमित सामंत आक्रमक.;जि.प.. च्या CEO ना घेरावा.
◼️दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा, अन्यथा दालनातून हलणार नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा इशारा.. ✒️लोकसंवाद/-सिधुदुर्गनगरी. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अनामतसह कामाच्या १३ बिलांवर कार्यकारी अभियंतांच्या खोट्या सह्या मारून बिले लाटू पाहणार्या संबंधितावर गुन्हा…
🛑जेएसडब्ल्यू मायनिंग विरोधातील आजगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाला मा.आ.वैभव नाईक यांनी दिला पाठींबा..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. आजगाव दशक्रोशीमध्ये जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाच्या होत असलेल्या सर्वेक्षणाला सोमवारी रात्री तेथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत जनआंदोलन छेडले. याची माहिती मिळताच रात्री १२ वाजता माजी आमदार, शिवसेना…
🛑मा.आ.वैभव नाईक यांनी मोदी सरकारच्या बारा वर्षातील अपयशाचा वाचला पाढा..
◼️मोदी सरकारचे अपयश सांगायला पालकमंत्री नितेश राणे विसरल्याचा लगावला टोला.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. मोदी सरकारने बारा वर्षात केलेले काम पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. परंतु, या बारा…
🛑नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित.;उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ..
✒️लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नाईक पेट्रोलियमच्या वतीने उभारण्यात आलेल्या सी.एन.जी.पंपाचा शुभारंभ आज उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते व माजी आमदार वैभव…
🛑कुडाळ रेल्वे स्थानक : पावसाळी वेळापत्रक २०२६ जाहीर*
✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक १५.०६. २०२६ (जून )पासून ते २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत कोकण रेल्वेने पावसाळ्यासाठी कुडाळ स्थानकाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर सुरक्षिततेसाठी गाड्यांच्या वेगावर…
🛑सिंधुरत्न समृद्ध योजने’च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार.;पालकमंत्री नितेश राणे.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी महत्वाकांक्षी अशी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली सर्व…
🛑कणकवलीत एक कोटींच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन..
◼️नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सोहळा संपन्न.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील सुतारवाडी-निमेवाडी परिसरात साकारण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली…
🛑१० वी व १२ वी पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’;जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक संपन्न..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (कोकण विभागीय मंडळ) मार्फत दिनांक १६ जून पासून इयत्ता १० वी आणि १२ वीची पुरवणी परीक्षा सुरू होत…
