🛑शेर्लेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून जळीत दुकानाची पाहणी.

◼️धुरी कुटुंबियांना दिला मदतीचा शब्द. ✒️लोकसंवाद /- बांदा. शेर्ले – दुकानवाडी येथे शनिवार १७ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मे. एकनाथ शंकर धुरी या किराणा दुकानाला भीषण आग…

🛑देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न’ Y जंक्शनच्या सुशोभीकरणासाठी ८५ लाखांचा निधी!

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन ऐतिहासिक-सांस्कृतिक ओळख जपणारे आकर्षक सर्कल उभारणार. ✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच वाहतूक व्यवस्था अधिक सुसज्ज करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या…

🛑आमदार निलेश राणेंच्या हस्ते कुडाळ शहरातील 30 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ एमआयडीसी सर्कल ते पिंगुळी म्हापसेकरतिठा रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण करणे तसेच एमआयडीसी मधील अंतर्गत मुख्य रस्ता काँक्रीटीकरण करण्याच्या एकूण ३० कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी…

🛑पुढील 50 वर्षात या कुडाळ शहरात कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये यासाठी सदैव कार्यरत.;आमदार निलेश राणे.

◼️ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ-झपाट्याने वाढणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हे एकमेव शहर आहे, त्यामुळे पुढील 50 वर्षात या कुडाळ शहरात…

🛑वडिलांनी नवीन गाडी घेऊन दिली नाही या रागातून मुलाने राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलाने वडिलांनी नवीन गाडी घेऊन न दिल्याच्या कारणावरून आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली घडली आहे. युवराज विजय…

🛑कुडाळ तालुक्यातील 29 गावातील1444 शेतकऱ्यांच्या 1765 ‘आकारी पड’ जमीन आता होणार मोकळ्या.

◼️न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत मानले आभार. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. शेतसारा (महसूल) भरता न आल्याने महसूल दप्तरी ‘आकारीपड’ म्हणून नोंद झालेल्या जमिनींच्या मूळ मालक आणि…

🛑पिंगुळी पाझर तलाव वाचविण्या साठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा.

◼️मा.आ.परशुराम उपरकर, मा.आ. वैभव नाईक,अमित सामंत,अभय शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील शासकीय पाझर तलावाच्या अगदी काठावर एका परप्रांतीय व्यक्तीने गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू…

🛑बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचा जिल्हा परिषदेला झटका;तक्रार निवारण कक्ष नसल्याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश अशोक पावसकर यांनी दाखल केलेल्या याचिका क्र. ५४६९/२०२६ वर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठात न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती नीरज पी.…

🛑देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन.जिल्हा नियोजन समितीतून १ कोटींचा निधी मंजूर. ✒️लोकसंवाद /- देवगड. ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या पर्यटन विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात…

🛑हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी कटिबद्ध.;आमदार निलेश राणे.

◼️आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नवीन पुलाच्या बांधणीचे भूमिपूजन संपन्न. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या वर्षभरात म्हणजेच ८ सप्टेंबर २०२७ पर्यंत हा पूल पूर्णत्वास…

You cannot copy content of this page