🛑कर्जत-भीमाशंकर प्रकल्पावरून सह्याद्रीच्या जंगलतोडी विरोधात राज ठाकरे मैदानात;साई डोंगराची केली पाहणी.

✒️लोकसंवाद /- कर्जत. कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय नुकसानीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकल्पाविरोधात भूमिका घेत…

🛑लेमनग्रास हॉटेल समोरील भीषण अपघातात कुडाळच्या भूषण कुडाळकर यांचा दुर्दैवी मृत्यु;

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. आंबेडकरनगर, कुडाळ) यांचा मृत्यू…

🛑वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक-नारुर मुख्य मार्गाची पूर्णतः झाली चाळण.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक-नारुर या मुख्य मार्गाची दूरवस्था झाली आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या मार्गाच्या…

🛑सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना संत राऊळ महाराज महाविद्यालयात उच्च शिक्षणाची संधी.;यूजीसीचा स्वायत्त दर्जा प्राप्त.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील संत राऊळ महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून यूजीसी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे.महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा असून,…

🟣Pingulkar and सन्स भरतीची सुवर्णसंधी! 📢

📢 Pingulkar and सन्स भरतीची सुवर्णसंधी! 📢 🏢 Pingulkar and Sons 🏢 Suvarn Laxmi Enterprises आमच्या संस्थेमध्ये अनुभवी अकाउंटंट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ✅ आवश्यक पात्रता: 🔹…

🛑सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय सन्मान; केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.

◼️व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे,सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला पुरस्कार. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला नवी ओळख देणाऱ्या ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ला प्रतिष्ठित…

🛑अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रती थेंब अधिक पीक) अंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार सिंचन) योजनेतून शेतकऱ्यांचे…

🛑PLI व RPLI सेवांसाठी १ ते ८ नोव्हेंबरदरम्यान आर्थिक व्यवहार बंद राहणार.

नवीन सॉफ्टवेअर प्रणालीत स्थलांतर; ग्राहकांनी व्यवहारांचे नियोजन करण्याचे डाक विभागाचे आवाहन. ✒️लोकसंवाद / सिंधुदुर्ग. डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) सेवांसाठी सध्या वापरण्यात येणाऱ्या McCamish या…

🛑प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार राज्यातील 91.13 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1835 कोटी रुपयांचा लाभ.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा ऑगस्ट ते नोव्हेंबर 2026 या कालावधीतील 24 वा हप्ता शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील…

🛑सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाकडून कचरा संकलनासाठी दोन नवीन घंटागाड्या दाखल; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याहस्ते लोकार्पण.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता व्यवस्थापन अधिक गतिमान, शिस्तबद्ध व प्रभावी करण्यासाठी प्राधिकरणाकडून २ नवीन अद्ययावत घंटागाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण तृप्ती…

You cannot copy content of this page