🛑टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी 6 नोव्हेंबर रोजी डाक पेन्शन अदालत.;तक्रारी 3 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनविषयक तक्रारींच्या निवारणासाठी अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांच्या कार्यालयात शुक्रवार, दि. 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता डाक पेन्शन अदालत…
🛑स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. अपहरण आणि धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या विलास संभाजी वसेकर (वय ३५, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला सिंधुदुर्ग स्थानिक…
🛑किल्ले निवतीवर मराठा आरमार दिन उत्साहात साजरा.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याची आणि मराठा आरमाराच्या गौरवशाली इतिहासाची आठवण जागवण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले निवती येथे मराठा आरमार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दुर्ग मावळा…
🛑तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.
◼️मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश. ✒️लोकसंवाद /- मालवण. तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या पारंपरिक मासेमारी नौकेला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची मत्स्यव्यवसाय विभागाकडून…
🛑मच्छिमारांना कुणावरही अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे ध्येय:ना नितेश राणे.
◼️मच्छीमारांना स्वावलंबी बनवणार, वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र – पालकमंत्री नितेश राणे ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्याने आता जिल्हा बँकांच्या माध्यमातून मच्छीमारांना सहज कर्ज उपलब्ध होणार आहे.…
🛑कर्जत-भीमाशंकरमध्ये एकही झाड तोडू देणार नाही! अभिनेते सयाजी शिंदे टोरेंट कंपनीच्या प्रकल्पाविरोधात आक्रमक.
✒️लोकसंवाद /- मुंबई. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे भिमाशंकर अभयारण्याच्या परिसरालगत प्रस्तावित असलेल्या टोरेंट कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पावरून पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत…
🛑पिंगुळी पाझर तलाव वाचवण्यासाठी दोन नोव्हेंबर पासून पिंगुळी ग्रामस्थांचे उपोषण.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी देऊळवाडी येथील स.नं. २८/१ व २८/२ या भूखंडांचे तहसिलदार कुडाळ यांनी नियमबाह्य २७५ भुखंडांमध्ये केलेले अंतिम रेखांकन लेआऊट रद्द करण्याकरीता दिनांक ०२/११/२०२६ रोजी मा.…
🛑भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह २६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ कालावधीत साजरा होणार.
◼️सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गच्या वतीने ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताह २०२६’ निमित्त नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक…
🛑बिबवणे येथे चालत्या डंपरला आग डंपर जळून खाक.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे तेर्सेबांबर्डे हद्दीनजीक रविवारी सायंकाळी च्या सुमारास चालत्या डंपरला अचानक आग लागली. या आगीत डंपर पूर्णपणे जळून खाक झाला. मात्र, चालकाने वेळीच सतर्कता दाखवून…
🛑मालवण तालुक्यात खळबळ;चोरट्यांनी गुरामवाडीत आठ बंद घरे फोडली.
✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कट्टा येथील वरची गुरामवाडी परिसरात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे.चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी तब्बल आठ बंद घरे फोडल्याने परिसरात मोठी खळबळ…
