🛑भाजप युवा मोर्चाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात भव्य बॉडी बिल्डिंग व नरकासुर स्पर्धेचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने दीपावलीनिमित्त युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाभावना आणि पारंपरिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि भव्य नरकासुर स्पर्धेचे…

🛑केळुसच्या ‘तारादेवी महिला फुगडी ग्रुप’ची जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेत घवघवीत यश!

✒️लोकसंवाद /- मालवण. महाराष्ट्राची पारंपरिक सांस्कृतिक कला असलेल्या फुगडीच्या क्षेत्रात केळुस येथील ‘तारादेवी महिला फुगडी ग्रुप’ने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत दोन मोठ्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार यश संपादन केले…

🛑महादेवाचे केरवडे येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी.

◼️दुर्ग मावळा प्रतिष्ठान व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महादेवाचे केरवडे…

🛑सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर; ‘EX-INS गुलदार’ प्रकल्पाला प्रतिष्ठित गोल्डन बनियन पुरस्कारासाठी निवड.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) ‘EX-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशियल रीफ अँड सबमरीन टुरिझम प्रोजेक्ट’ची प्रतिष्ठित ‘गोल्डन बनियन…

🛑पिंगुळीत 33 केव्ही लाईनचा खांब झाडावर अडकला..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील उत्कर्ष नगर परिसरात मागील काही महिन्यांपासून बंद स्थितीत असलेली महावितरणची ३३ केव्ही (KV) लाईन सध्या स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या लाईनचे…

🛑कुडाळ मच्छीमार्केटच्या फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण.;विक्रेत्यांकडून नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता शिरवलकर आणि स्थानिक नगरसेविका नयना मांजरेकर यांचे आभार

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या निधीतून वार्षिक ठेकेदारामार्फत कुडाळ मच्छीमार्केटमधील फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.दरम्यात आज या कामाची स्थळ पाहणी करण्यात आली.यावेळी मच्छी विक्रेत्या भगिनी, कुडाळ शहर मच्छीमार…

🛑अवैध काळा दगडखाणी,बेसुमार ब्लास्टिंग तसेच नियमबाह्य मायनिंग यामुळे भूजलसाठ्याला धोका.;कुणाल किनळेकर

◼️भविष्यात उपाययोजना करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मनसेची आग्रही मागणी. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या काळ्या दगडखाणींमधील तसेच मायनिंगच्या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात कथित नियमबाह्य उत्खनन आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भूगर्भातील…

🛑जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश.;टोक्यांच्या उपद्रवाची प्रशासनाकडून दखल.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एमआयडीसी लगतच्या नेरूर-गोंधयाळे येथील धान्य गोदामातून परिसरातील घरांमध्ये टोक्यांचा (किड्यांचा) उपद्रव होत असल्याच्या तक्रारींची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय…

🛑सातबारा वर नाव नोंदीसाठी लाचेची मागणी केल्या प्रकरणी पिंगुळी तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सातबारा उताऱ्यावर नोंद घालण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच मागल्या प्रकरणी पिंगुळी येथील तलाठी जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने शुक्रवारी कुडाळ-वेंगुर्ला…

You cannot copy content of this page