🛑सखी वन स्टॉप सेंटर आणि समुपदेशन केंद्र कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाण खोल जुवा’ बेटावर कायदेशीर मार्गदर्शन शिबीर संपन्न..
✒️लोकसंवाद /- मालवण. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय,सिंधुदुर्ग अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग,अभय केंद्र मालवण आणि समुपदेशन केंद्र (कुडाळ पोलीस स्टेशन परिसर) यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील निसर्गरम्य…
🛑जिल्ह्यातील परवानाधारक लीकर व्यावसायिकांच्या समस्या जिल्हा प्रशासनाने तातडीने मार्गी लावाव्यात.;बाबा मोंडकर.
✒️लोकसंवाद /- ओरोस. कोकणातील अधिकृत दारू परवानाधारकांच्या (FL-III, CL-III आणि बिअर शॉप्स) दीर्घ प्रलंबित समस्यांचे निवारण करण्यासाठी, व्यापारी शोषण थांबवण्यासाठी तसेच परराज्यातून होणारी अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी ‘कोकण लीकर अँड…
🛑कुडाळ बस स्थानक परिसरातील काळप नाका येथे वाघनखे आणि दातसुळ्यांच्या तस्करीचा वनविभागाने केला पर्दाफाश.;तीन आरोपींना केले अटक
✒️लोकसंवाद /- कुडाळ. वन्य प्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करणाऱ्या रॅकेटचा सावंतवाडी वनविभागाने दणकेबाज कारवाई करत पर्दाफाश केला आहे. कुडाळ बस स्थानक परिसर (काळप नाका) येथे रचलेल्या सापळ्यात तीन…
🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विषयावर मौन का?;मनसे चा सवाल.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विषयावर मौन का? बाळगून आहेत असा सवाल मनसे चे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रश्न उपस्थितीत केला आहे.जिल्ह्यात पाच हजार…
🛑३१ डिसेंबर २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या शस्त्र परवानाधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज करावेत.
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे, त्यांनी शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करून घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या…
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार)…
🛑पिंगुळी ग्रामस्थांच्या उपोषण दरम्यान अधीकाऱ्यांनी पाझर तलावाची पाहणी केली असता तलावाच्या विहिरीत तीन पंप आढळल्याने खळबळ..
◼️पिंगुळी पाझर तलावाचा अधिकृत नकाशाच लघु पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध नाही ✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलाव वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू करताच जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाला जाग…
🛑उभादांडा येथील श्री. देव हेळेकर मंदिरात परप्रांतीय जोडप्याने केली चोरी चोरीचे सामान घेऊन पळणाऱ्याना ग्रामस्थांनी पकडले.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील श्री. देव हेळेकर मंदिरात चोरी करून चोरीचे सामान घेऊन पळणाऱ्या नवरा बायको असलेल्या परप्रांतीय जोडप्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.वेंगुर्ले शिरोडा मार्गावर उभादांडा…
🛑पिंगुळीतील पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू.;उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो ग्रामस्थ सर्वपक्षीय नेते एकवटले.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलाव वाचवण्यासाठी कुडाळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी…
🛑महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्रात महिला वर्ग स्वत:चे व्यवसाय करीत आहेत. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. वेंगुर्ल्यातील महिलांनी एकत्र येत लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेश ही संस्था स्थापन…
