🛑अखेर पिंगुळी ग्रामस्थांचे पाचव्या दिवशी उपोषण मागे;प्रशासनाचे लेखी आश्वासन.

◼️पाझर तलाव बचाव आंदोलनाला यश; बांधकामे स्थगित ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्या मधील पिंगुळी येथील पाझर तलाव वाचविण्या साठी कुडाळ प्रांत कार्यालया समोर जिल्हा परिषद सदस्य गंगाराम…

🛑ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत डेव्हलपरला काम करू देणार नाही.;आमदार निलेश राणे यांची ठाम भूमिका.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असतानाच आमदार निलेश राणे यांनी पिंगुळी ग्रामस्थांशी संवाद साधत या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट…

🛑मालवणातील आठ बंगल्यांमध्ये घरफोडी प्रकरणी दोघे एलसीबीच्या ताब्यात.

◼️सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची कबुली. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मालवण-कट्टा येथील निसर्ग नगरी संकुलातील आठ बंगल्यांचे दरवाजे उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या संशयितांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण…

🛑मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा सामान्यांना परवडणार का? दयानंद चौधरी यांचा सवाल.

✒️लोकसंवाद /- कुडाळ गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने सिंधुदुर्गवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, ही सेवा नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणार असल्याने मुंबईतील प्रवाशांना…

🛑बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये वसुबारसचा भक्तिमय सोहळा संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये वसुबारसचा सण पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेच्या गोठ्यात पाळण्यात येणाऱ्या गायी व वासरांची विधिवत पूजा करून गोमातेप्रति कृतज्ञता…

🛑बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यां सोबत रंगला बुद्धिबळाचा खेळाचा डाव.

✒️लोकसंवाद/- कुडाळ. एकाच वेळी शेकडो बुद्धिबळपटांवर सुरू असलेले डाव, प्रत्येक प्रतिस्पर्ध्याच्या चालीवर बारीक लक्ष आणि पुढील खेळीचा अचूक अंदाज अशा बुद्धिबळाच्या अनोख्या थराराचा अनुभव बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी…

🛑कुडाळात स्थानिक मेकॅनिकांची एकजूट गॅरेज व्यवसायाच्या प्रश्नांवर टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनची धडक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात गॅरेज व्यवसायाच्या क्षेत्रात स्थानिक आणि परप्रांतीय व्यावसायिकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्थानिक टू-व्हीलर मेकॅनिक व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनने एकजुटीची भूमिका घेतली…

🛑आयुष्मान आरोग्य मंदिर,प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- बांदा. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary…

🛑पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी पर्यावरण प्रेमींची प्रकल्प बंद करण्याची मागणी.

◼️प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तलाव मानवनिर्मित असला तरीही वेटलँडचे नियम लागू होतातच. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. तलाव हा नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो त्याला पाणथळ जागा (वेटलँड) कायद्यातील नियम लागू होतातच केवळ…

🛑कट्टा वराडकर हायस्कूल मद्धे जिल्हा महिला व बाल विकास च्या माध्यमातून विध्यार्थी,महिला व बालकांसाठी महत्वाचे मार्गदर्शन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय सिंधुदुर्ग अंतर्गत कार्यरत सखी वन स्टॉप सेंटर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी…

You cannot copy content of this page