🛑लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश भाई पारकर यांनी दिल्या सदिच्छा भेटी..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश भाई पारकर यांनी दिल्या सदिच्छा भेटी.. या दोन्ही गावात संदेश भाई पारकर यांना जास्तीत जास्त मदत करणार आणि येथील स्थानिक…

🛑बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघात रहाटेश्वेर आणि गडीताम्हाणे मतदार संघात संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. बापर्डे जिल्हा परिषद मतदार संघात रहाटेश्वेर आणि गडीताम्हाणे मतदार संघात संदेश भाई पारकर यांच्या प्रचाराचा झंझावात …गडीताम्हाणे तेलीवाडी कांशीराम भाडे आणि मधलीवाडी येथे लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.. यावेळी…

🛑देवगड तालुक्यातील महाळूंगे गावातील कट्टर शिवसैनिक व उबाठा सेनेचे माजी तंटामुक्त अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश.

▪️आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश…

🛑प्रिवेडींग फोटोग्राफ्री सिनेमेटाॅग्राफी मोफत कार्यशाळेचे रत्नागिरी ,दापोली आणि कुडाळ मध्ये आयोजन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक फोटोग्राफर अधिक प्रगत व प्रशिक्षित व्हावेत.छायाचित्र कले मधील नवनवीन टेक्निक्स त्यांना अद्यावत व्हावीत यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन वतीने नेहमीच विविध कार्यशाळांचे मोफत आयोजन…

🛑महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा तळेरे येथे भव्य शुभारंभ.

▪️विजयाची हॅट्रिक करण्याचा संकल्प करत कार्यकर्ते पोचले मतदारांपर्यंत.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. श्री देव…

🛑नानिवडेत उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र उबाठा सेनेचे शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख व दोन ग्रा.पं.सदस्यांचा भाजपात प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. तालुक्यातील नानिवडे येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख दीपक साळवी, उपशाखाप्रमुख संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण साळवी, ग्रामपंचायत सदस्या प्रभावती महाजन यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत…

🛑विशाल परब यांनी वेंगुर्ला येथील श्री देव रामेश्वर व श्री देवी सातेरी यांना श्रीफळ ठेवत प्रचाराचा केला शुभारंभ..

▪️मतदारसंघाचा विकास करणे हेच माझ उद्दिष्ट असेल.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. माझ्यावर केलेल्या कारवाईबाबत बोलण्यापेक्षा विशाल परब याने भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत वाढविण्यासाठी किती कार्य केले हे मी जनतेला सांगेन. माझ्यासारखा…

🛑भाजप कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्य सुशिल काळसेकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्गामध्ये घराणेशाही सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभेमधुन उमेदवारी दिली आहे तर दुसरे…

🛑अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब यांच्या प्रचाराची भालावल येथून सुरुवात..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. आज सकाळी पासून अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या भालावल येथील श्री देवी सातेरी देवीला श्रीफळ ठेवून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन…

🛑हेत येथील उबाठाच्या दोन माजी शाखाप्रमुखांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. हेत येथील उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख मनोहर बाबाजी फोंडके, माजी शाखाप्रमुख रवींद्र सदाशिव फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा…

You cannot copy content of this page