🛑अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांची समर्थनार्थ गर्दी!
“आजपासून तुम्हीच माझ्या स्टार प्रचारक!” – मायमाऊलीसमोर नतमस्तक होतांना विशाल परब गहिवरले.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी बंडखोरी करत पक्ष…
🛑मालवण येथे आज भाजपाचा कार्यकर्ता मेळावा..
*✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत…
🛑महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री संदेश भास्कर पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक ५…
🛑अनाव मध्ये भाजपला धक्का;कट्टर राणे समर्थक माजी उपसरपंच सदानंद अनावकर यांनी हाती घेतली मशाल.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना हे एक कुटुंब आहे. शिवसेनेत संघटनेला खूप महत्व आहे. संघटितपणे एकनिष्ठपणे राहून आपण सर्वांनी मिळून काम करूया आणि वैभव नाईक यांना अणाव गावातून जास्तीत जास्त मताधिक्य…
🛑महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडुन येतिल.;खासदार नारायण राणे.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे ५० हजार मताधिक्याने निवडून येतील असे खासदार नारायण राणे यांनी सांगून जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून…
🛑आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले;पायलटसह दोघांनी बाहेर उड्या मारत स्वतःचा वाचवला जीव.
✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. उत्तरप्रदेशातील आग्रा येथे हवाई दलाचं मिग २९ हे लढाऊ विमान कोसळलं. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर लगेच आग लागली. पायलटसह दोघांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते या…
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात एकुण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात..
▪️चार उमेदवारांची उमेदवारांची निवडणूकीतून माघार.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दि. ४ नोव्हेंबर, २०२४ :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ…
🛑”पाकीट” समोरील बटन दाबून मला बहुमताने विजयी करा,अर्चना घारे यांनी केले मतदारांना आवाहन..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वरिष्ठांकडून दबाव येऊन सुद्धा मी माझं मन विचलित होऊ न देता, जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बंडखोर…
🛑लढणार आणि जिंकणारच! :विशाल परब अपक्ष उमेदवार.
▪️विशाल परब यांनी अर्ज मागे घेण्याच्या अफवांना दिला पूर्णविराम.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जनतेच्या अपेक्षापूर्तीची आज सुरुवात झाली आहे! ही निवडणूक लढवण्यामागे माझा कसलाही स्वार्थ नाही, पण रोजगार, आरोग्य, क्रीडा अशा…
🛑मांजर आडवी आल्याने दुचाकी अपघातात कविलकाटे येथील सौ.सायली आकेरकर यांचे निधन.
▪️कविलकाटे येथील भाऊबीज कार्यक्रम आटोपुन रूमजवळ जात असताना झाला अपघात.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कविलकाटे येथील रहिवासी असलेली सौ .सायली शरद आकेरकर वय वर्षे 60 हिचे काल रविवारी उशिरा बारा…
