🛑कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात बदल हवा तर,आमदार नवा..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या मनात घर करण्याचा चंग निलेश राणे यांनी बांधला होता तो प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.निलेश नारायण राणे यांच्या बाबत पसरविण्यात आलेले गैरसमज…
🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दीपक केसरकर,राजन तेली,विशाल परब,अर्चना घारे उमेदवारांच्या संपत्तीचे तपशील..
▪️दीपक केसरकर ठरले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली, अपक्ष उमेदवार विशाल परब आणि…
🛑मंत्री दीपक केसरकर यांनी मळेवाड जंक्शन येथील व्यापारी,दुकान व्यावसायिक यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मंत्री दीपक केसरकर यांनी दीपावलीच्या औचित्य साधून,मळेवाड जंक्शन येथील व्यापारी,दुकानदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गुलाबपुष्प देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केसरकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
🛑खांबाळे ग्रामस्थ संदेश पारकर यांच्या पाठीशी ठाम..
✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील आदिष्टी देवी मंदिरात संदेश पारकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी येथील दहशतवाद मोडून काढण्यासाठी संदेश पारकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार व…
🛑संदेश पारकर यांना आमदार आणणार.;वारकरी बांधवांचा निर्धार.
✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. संदेश पारकर यांनी कोकीसर येथे प्रकाश सुतार यांच्या घरी असणारी पंढरपूर येथे रवाना होणाऱ्या वारकऱ्यांच्या पालखीला सदिच्छा भेट दिली. यावेळी वैभववाडी तालुक्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित…
🛑निलेश राणे श्री देव नारायण, रामेश्वर पालखी सोहळात देवतां चरणी नतमस्तक..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण व श्री देव रामेश्वर यांचा वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा शनिवार 2 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. मालवणच्या सर्वात मोठया धार्मिक सोहळ्या पैकी प्रमुख…
🛑निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला निलेश राणे यांची उपस्थिती..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले व धनगर बांधवांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी…
🛑उबाठात उमेदवारीची तिकिटे विकतात हे पुन्हा झाले सिद्ध,बंडखोरी मागे उद्धव ठाकरेंची तिकीट विक्री.;आ.नितेश राणे.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारीचे तिकीट विकतात हे २००५ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा हे सत्य सांगितलं होत. आज २०२४ मध्ये सुध्दा उबाठा सेनेत…
🛑कणकवली हरकुळ बुद्रुक शेख वाडी येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य महिला कार्यकर्त्यानी भाजप पक्षांमध्ये केला प्रवेश..
▪️आमदार नितेश राणे यांना दिला पाठिंबा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील हरकुल बुद्रुक शेख वाडी येथील उबाठा गटाची आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा…
🛑साळगाव मधील मनसेचे पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील मनसे चे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आ. वैभव नाईक यांच्या…
