🛑वैज्ञानिक दृष्टिकोनच तुम्हाला आत्मनिर्भय बनवेल.;राजेंद्र मगदूम पोलिस निरीक्षक.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी ‘अनिष्ट ‘ अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत . अनेक बळीही गेले आहेत . यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि…
🛑वन्यप्राणी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी अशोक दळवी यांचे उपवनसंरक्षक श्री रेड्डी यांना निवेदन..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातीलमाजगांव, चराठा, कोलगांव तसेच सावंतवाडी शहरामध्ये मोठया प्रमाणात माकडांपासुन उपद्रव चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नारळ, केळी, शेती पिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर भातशेती…
🛑पैशाच्या वादातून एकाचा खुन रानबांबुळी येथील घटना.;संशयिताला पोलीस कोठडी.
✍🏼लोकसंवाद /- ओरोस. मजुरीच्या पैशाच्या कारणावरून डोकीवर आणि तोंडावर लोखंडी सळीने केलेल्या मारहाणीत मृत्य झाल्या प्रकरणी मूळ पश्चिम बंगाल येथील भीम उर्फ कुट्टू धर्मदास मुजुमदार (वय ३८) याला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी…
🛑वालावल येथिल अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन,तिला जिवे मारण्याची धमकी..
✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन,तिला ठार जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संशयित वालावल (आरोग्य केंद्र नजिक) येथील रवींद्र वसंत मेस्त्री (वय ५८) याच्यावर निवती पोलिस ठाण्यात…
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार आला समोर..
▪️राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीला उपस्थितीत राहण्याची कोणतीही सूचना नाही.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीला कोणतेही उपस्थिती…
*🛑आता जात पडताळणी प्रक्रिया होणार ऑनलाईन.;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.*
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रमाणपत्रासाठी सर्वसामान्यांना अनेकदा शासकीय कार्यालयांची पायरी चढावी लागते. शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या गावी जावून…
🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस मशीन द्या.;सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांची मागणी..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे डायलिसिस विभागाचे चार मशिनरी आहेत त्यापैकी एक डायलिसिस ची मशीन गेल्या आठ दिवसांपूर्वी नादुरुस्त झाल्याने अनेक वर्षे हे मशीन रुग्णांना सेवा…
🛑सिंधुदुर्गात कर्नाटक मलपी हायस्पीड नौकांवर पुन्हा कारवाई.;मच्छिमार वर्गातून समाधान व्यक्त..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नोकांविरोधात आवाज उठवला होता. त्यावर तत्परतेने कार्यवाही चालू झाली असून अजूनही कर्नाटक मलपी हायस्पीड नौकंवर कारवाई होत आहे.…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड,कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ.
*✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड…
🛑 भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत दिव्यांगांना ट्रायपॉड ( आधारकाठी ) चे वाटप* दिव्यांगांना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने येते . दिव्यांग व्यक्ती ह्या असंख्य अडचणींचा सामना करीत जगण्यासाठी संघर्ष करीत असतात. अनेक दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम आतापर्यंत भाजपाच्या माध्यमातून केले आहे . शारीरिक किंवा मानसिक त्रुटीमुळे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेऊन , दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून भाजपा च्या वतीने दिव्यांगांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले. भाजपा तालुका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वेंगुर्ले शहरातील अनिल शिवलाल राणे यांना ट्रायपॉड चे वाटप करण्यात आले. यावेळेस ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व पपु परब , मा.उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , सोमनाथ सावंत , दशरथ गडेकर , सोशल मिडीयाचे अमेय धुरी इत्यादी उपस्थित होते . तसेच उभादांडा – कुर्लेवाडीतील मनिषा नारायण रेवंणकर हीला घरी जाऊन ट्रायपॉड देण्यात आली. यावेळेस तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , मच्छिमार नेते दादा केळुसकर , ओबीसी सेल चे शरद मेस्त्री , शक्तिकेंद्र प्रमुख देवेंद्र डिचोलकर , बुथ प्रमुख आनंद मेस्त्री व किशोर रेवंणकर , दिवाकर कुर्ले ऊपस्थित होते .
*✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिव्यांगांना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने येते . दिव्यांग व्यक्ती ह्या असंख्य अडचणींचा सामना करीत जगण्यासाठी संघर्ष करीत असतात. अनेक दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम आतापर्यंत भाजपाच्या माध्यमातून…
