🛑भागोजी शेट किर यांचे कार्य महान.;नवीनचंद्र बांदिवडेकर.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. भागोजी शेठ कीर स्मृती समितीच्या वतीने हिंदू धर्म रक्षक दानशूर महामानव भागोजी शेठ कीर यांच्या 156 वा जयंती सोहळा, शोभायात्रा मिरवणूक व अभिवादन सभा मुंबई शिवाजी पार्क…

🛑 साधले मेस जवळ बिल्डर ने चुकीच्या पद्धतीने खोदाई केल्याने संरक्षक भिंत कोसळली.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरात कोल्हापूर येथील गुरवज्ञनामक बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या पद्धतीने खोदाई केल्याने सावंतवाडी सडनिसवाडा साधले मेस समोरील रस्त्याची संरक्षक भिंत कोसळून रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेल्या गिरीधर परांचे…

🛑आजपासून 30 जूनपर्यंत वकिलांना काळ्या कोटचा वापर ऐच्छिक असणार.

🖋️लोकसंवाद  /- मुंबई. वकिलांना १ मार्च शनिवारपासून येत्या ३० जूनपर्यंत न्यायालयीन कामकाजात काळ्या कोटचा वापर ऐच्छिक असणार आहे.वकील आणि काळा कोट, हे समीकरण ठरलेलेच मात्र, उन्हाचा चटका वाढल्यानंतर पारंपरिक पोशाखात…

🛑मंत्री नितेश राणे असंविधानिक दिशेने लोकशाही प्रशासनाला नेत आहेत.;विनायक राउत यांची अॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत नोटिस.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मंत्रीपदाची शपथ संविधानाच्या कलम १६४(३) नुसार घेताना ज्या संविधानिक कर्तव्याचे पालन करावे ती संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत असा आरोप मूळ शिवसेना पक्षाचे माजी खासदार विनायक…

🛑इन्स्पायर सिंधुदुर्ग कोस्टल सायकलिंग स्पर्धेचा 60 किमी खुल्या गटात मुंबईचा अनुप पवार,गीता यादव प्रथम तर,लहान गटात सिध्देश पाटील व योगेश्वरी कदम प्रथम.

◼️गोवा,रत्नागिरी,कोल्हापूर,पुणे,मुंबई ,भोपाळ,तामिळनाडू,सिंधुदुर्गसह 350 सायकलपटूं सहभागी. ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लब यांचे संयुक्त आयोजित इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025 व्या एडिशनमध्ये 60 किमीच्या कोस्टल सायकलिंग स्पर्धेत…

🛑गावगुंड संदीप करलकर खून प्रकरणी एक जण ताब्यात निवती पोलिसाची वेगवान कामगिरी ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर याचा मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान या खुन प्रकरणात तीन संशयित…

🛑हुमरमळा येथे महाशिवरात्र उत्सव निमित्ताने वैभव मांजरेकर मित्र मंडळ पुरस्कृत संगीत गायनाचा कार्यक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. ग्रामीण भागातुन संगीत विद्यालयाचे विद्यार्थी उतुंग भरारी घेतात म्हणून महाशिवरात्र उत्सव निमित्ताने शिवश्रुती कार्यक्रम आयोजित करुन वैभव मांजरेकर मित्र मंडळाने एक आदर्श निर्माण केला असे गौरवोद्गार बॅ…

🛑ओसरगाव महिलेचा खुन प्रकरणातील संशयित आरोपी गजाआड.;सात दिवसांची पोलीस कोठडी..

*🛑ओसरगाव महिलेचा खुन प्रकरणातील संशयित आरोपी गजाआड.;सात दिवसांची पोलीस कोठडी..* *✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.* 24 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याचे दरम्यान कणकवली तालुक्यातील ओसरगांव कुलकर्णीनगर बाजुला असलेल्या कपांऊडमध्ये एका अज्ञात महिलेचा…

🛑कवठी येथील बाळा करलकर यांचा राहत्या घरी खून झाल्याने खळबळ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील कवठी- अन्नशांतवाडी येथील संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२),या इसमाचा राहत्या घरातच रक्ताळलेल्या स्थितीत मृतदेह सापडून आल्याने खळबळ उडाली आहे.धारदार शस्त्राच्या सहायाने हा खुन केल्याचे…

🛑कुंभवडे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. युवा प्रतिष्ठान कुंभवडे यांच्या वतीने व बी. के. एल. वालावलकर रुग्णालय,डेरवण,ता.चिपळूण व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालय येथे…

You cannot copy content of this page