🛑पळसंब मध्ये आढळला समुद्री पक्षी मास्कड बुबी.

🖋️लोकसंवाद /- झुंजार पेडणेकर,मसूरे. पळसंब गावठणवाडी येथील श्रीम.स्नेहलता सतिश परब याना वहाळा लागत सापडून आलेला पक्षी हा मास्कड बुबी असल्याची माहिती आचरा येथील पक्षीमित्र डॉ.मगदूम यांनी स्पस्ट केले.माजी सरपंच चंद्रकांत…

🛑वसोली येथिल कुत्रेकोंड काॅजवेवरून अमीत धुरी युवक गेला वाहून.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. माणगाव खोऱ्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसोली- कुत्रेकोंड कॉजवेवरून अमित धुरी हा दुचाकीस्वार वाहून गेला तर त्याच्यासमवेत असलेला सहकारी सखाराम कानडे हा सुदैवाने बचावला. ही घटना काल…

🛑वाफोली येथे राहत्या घरावर शेगलाचे झाड कोसळ्याने नुकसान.

🖋️लोकसंवाद /- बांदा. वाफोली येथील अन्नपूर्णावाडी येथे गणेश सावंत यांच्या राहत्या घरावर आज सकाळी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसात शेगलाचे झाड पडल्याने घराच्या छपराचे मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळपासून परिसरात…

🛑जिल्हा भाजप अध्यक्षांकडून रिक्षा अपघात ग्रस्तांच्या कुटुंबांना पंचवीस हजाराची तातडीची मदत.

🖋️लोकसंवाद /- आचरा. चार रिक्षा व्यावसायिकांचा मृत्यू हि अत्यंत ह्रदयदावक अशी घटना आहे. या चारही कुटुंबांची भेट घेतली.यातील तीन कुटुंबांत लहान मुले आहेत ज्यांना आपल्या वडिलांचे निधन झाले हेही समजू…

🛑जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.;तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर.

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त चिंदर ग्रामपंचायत व माय माऊली गृप चिंदर कडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव. 🖋️लोकसंवाद /- आचरा. राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

🛑जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे अभिष्टचिंतन.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथील ओम गणेश…

🛑आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट;हयात जोडिदारालाही लाभ महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय.

◼️मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे जाहीर आभार !!! 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट हयात जोडिदारालाही लाभ महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय घेतला याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे जाहीर आभार मानले.यावेळी…

🛑रत्नागिरी तालुका भंडारी संघाच्यावतीने 13 जुलै 2025 रोजी गुणवंतांचा होणार सत्कार.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्यावतीने समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार दि. 13/07/2025 रोजी दुपारी ठिक 3:00 वा कित्ते भंडारी हॉल, बंदर…

🛑साई कला क्रीडा मित्रा मंडळ आणि भाजप नगरसेविका सौ.श्रेया शेखर गवंडे पुरस्कृत 10 वी व 12 वी गुणगौरव सोहळा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. 10 वी 12 वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या गुणवंत विद्यार्थ्यांची पाठ थोपटणे आवश्यक असते. त्यांना पुढील भविष्यासाठी प्रोत्साहन देणे महत्वाचे असते.आणि हे काम गेली कित्येक वर्षे…

🛑मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

🖋️लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री…

You cannot copy content of this page