🛑स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासून कामाला लागा.
◼️मा.खा.विनायक राऊत,मा.आ.वैभव नाईक,अरुण दुधवडकर यांचे आवाहन. 🖋️लोकसंवाद /- ओरोस. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी त्याला खचून न जाता पक्ष संघटना वाढीचे काम सुरु ठेवा. जनतेची फसवणूक करून विरोधकांनी…
🛑कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा.
◼️ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी केक कापून साजरा करण्यात आला. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…
🛑वेंगुर्ले येथे जोडलेल्या सावंतवाडीतील १४ गावांच्या वीज समस्यांवर तोडगा,तात्पुरते मदत सावंतवाडी मध्ये केंद्र सुरू करण्याचे आश्वासन.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. वेंगुर्ले येथे जोडलेल्या सावंतवाडी तालुक्यातील १४ गावांना सध्या भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी २४ जूनपासून सावंतवाडी तालुक्यात वीज वितरणचे समस्या केंद्र सुरू करण्यात येणार आहे.…
🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कुडाळ मंडलच्या वतीने माणगाव श्री दत्त मंदिर येथे अभिषेक आणि लघुरुद्र.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. भारतीय जनता पार्टी कुडाळ मंडलच्यावतीने पालकमंत्री सन्मा. नितेशजी राणेदाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव दत्त मंदिर येथे आज सकाळी अभिषेक आणि लघुरुद्र करण्यात आला. पालकमंत्री श्री.नितेशजी राणे…
🛑कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळ आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळ आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमांची सुरुवात प्रथम दीप प्रज्वलनाने झाली.त्यानंतर कुडाळ आंबेडकर नगर…
🛑उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुका प्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना.…
🛑पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट.;पुरळ येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. देवगड – पुरळ येथील उबाठा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत अनोखे गिफ्ट दिले आहे. कणकवली येथील…
🛑देवगड तालुक्यातील आरे येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्याच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आरे येथील उद्योजक नितीन विष्णू जेठे व सचिन चव्हाण यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच भारतीय जनता पार्टी पक्षात…
🛑मान्यवरांच्या उपस्थितीत चेंदवण हायस्कूल येथे गुणगौरव सोहळा संपन्न.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित , श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण या विद्यालयात नुकतेच,इयत्ता 4थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न झाला.विद्यालयाची एस.एस.सी.100 टक्के…
🛑कुडाळ -पिंगुळीत गिअर अप जिम च्या योग शिबिराला चांगला प्रतिसाद.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगा करणे आवश्यक आहे दिवसातून किमान एक तास तरी प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी द्यावा असे प्रतिपादन कुडाळ पोलिस स्टेशनचे वाहतूक विभागाचे अधिकारी श्याम भगत यांनी…
