🛑8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट..

✒️लोकसंवाद /- मुंबई. जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सावंतवाडी नळपाणी योजनेचा आढावा..

◼️अतिरिक्त साईट इंजिनिअर नियुक्तीचे निर्देश, दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश.. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. सावंतवाडी शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे काम गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण…

🛑शिंदे शिवसेनेकडून चेंदवण येथील मेस्त्री कुटुंबियांना आर्थिक मदत सुपूर्द..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथे मुसळधार पावसामुळे योगेश मेस्त्री, विजय मेस्त्री, गिरीजा मेस्त्री तसेच अनिल चेंदवणकर यांच्या घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी)…

🛑मनसेचेनेते तथा सिंधुदुर्गजिल्हा संपर्कअध्यक्ष शिरीष सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा🌷श्री.कुणाल किनळेकर,श्री.सनी बागकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कअध्यक्ष शिरीष सावंत यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌷🌷🌷🌷🌷🌷               🌹 शुभेच्छुक🌹 श्री.कुणाल किनळेकर -उपजिल्हाप्रमुख, श्री. सनी बागकर…

🛑सिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न..

◼️जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष…

🛑वेंगुर्लेत वीज वितरणच्या विरोधात आंदोलन.;वीज ग्राहक आक्रमक,स्मार्ट मीटरला तीव्र विरोध!

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले येथील वीज वितरण कार्यालय समोर आज सोमवारी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठीय्या आंदोलनात वीज ग्राहकांनी दररोज सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोबा बाबत आणि वीज…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वझरे गावाला भेट देत साधला ग्रामस्थांशी संवाद.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. शनिवारी रात्री दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे वझरे गावातील २८ घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वझरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सावंतवाडी मतदार संघाचा आढावा..

◼️दोडामार्ग आणि सावंतवाडी तहसील कार्यालयात घेतली आढावा बैठक.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. लोकशाही व्यवस्थेचा पाया अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम–२०२६ अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती…

🛑“विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे : सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन ”

✒️लोकसंवाद /- कणकवली. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज, कणकवली स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र, वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष आणि स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षांची…

You cannot copy content of this page