🛑विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची विशेष नैमित्तिक रजा व मानधनात वाढ द्या.;शिक्षक परिषदची मागणी
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. विशेष मतदार पुनर्निरीक्षणाचे (एसआयआर) काम करणाऱ्या शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, तसेच अंगणवाडी सेविका व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करावी आणि त्यांच्या…
🛑सांगलीतील केसरेकर दाम्पत्यावरील हल्ल्याचे कुडाळमध्ये पडसाद;
◼️बांधकाम कामगार असोसिएशनकडून कठोर कारवाईची मागणी..* ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सांगलीतील कुपवाड येथे केसरेकर दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद आता कुडाळमध्येही उमटले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत बांधकाम कामगार असोसिएशन,…
🛑सावंतवाडीत ९६ हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त; एकाला अटक, सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील गवती मार्केट परिसरातील भाट पेट्रोल पंपाच्या शेजारी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेला ९६, हजार १०२ रुपये किंमतीचा सुगंधी गुटखा सावंतवाडी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. या…
🛑विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोटरीचा शैक्षणिक उपक्रम..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव येथील इयत्ता दहावीच्या ११७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’…
🛑जिल्ह्यात होऊ घातलेल्या प्रकल्पाना प्रकल्पपुरक कोर्सेसही चालू करा.;दयानंद चौधरी यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याजवळ मागणी
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यावरण पूरक असे दोन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातले आहेत.त्यामध्ये शिरोडा वेळाघर येथील ताज हॉटेल प्रकल्प व झोया मरीन कपंनीचा जहाज…
🛑कुडाळमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण नोंदणीसाठी नगरपंचायतीचे आवाहन.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या निर्देशानुसार कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील एकल महिलांची माहिती…
🛑‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ साठी १३०० जणांची नोंदणी, जास्तीत जास्त नागकरिकांनी सहभाग घ्यावा – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे
◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते होणार शुभारंभ, अनेक मान्यवरांची उपस्थिती. ✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा मृद व जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट २०२६…
🛑डिगस हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत ‘Ideal Study App’ चे वितरण.
◼️दोन गरजू विद्यार्थिनींना रु. ५,०००/- चे शैक्षणिक साहित्य व गणवेश प्रदान.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार,…
🛑सरकारने कर्जमाफी करण्या अगोदर जिल्हा बँक मदतीला धावली.;आमदार निलेश राणे.
◼️महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण आहे की बँक पहिली धावली नंतर सरकार ने मदत घोषित केली. ◼️सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवी यांचेच निलेश राणे. ◼️जिल्हा बँकेच्या नेरूर शाखा कार्यालयाचे आम.निलेश…
🛑कॅथॉलिक पतसंस्थेची ३२ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.;सभासदांना १४ टक्के लांभाश जाहीर.
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सहकार क्षेत्रात विश्वासार्हतेचे आणि शिस्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची ३२ सावी वार्षिक सर्वसाधारण सभा नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे…
