🛑नवरात्रीतून महिला व बालकल्याण योजनांचा जागर; जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम.

◼️नऊ दिवस,नऊ रंग आणि महिला-बालकल्याणाच्या विविध योजनांची माहिती. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून महिला व बालकांच्या संरक्षण, सक्षमीकरण आणि कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत…

🛑सिंधुदुर्गात ५ हजार वनराई बंधारे पूर्ण..पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले जिल्हावासीयांचे आभार.

◼️१० हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट;लोकसहभागातून निम्मे लक्ष्य साध्य पाणीटंचाई टाळण्यासाठी मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भविष्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत…

🛑कुडाळ शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज.;नगरसेवक अभिषेक गावडे.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराचा कचरा प्रश्न आताचाच नाही पण वर्षभरापूर्वीच शिवसेनेची सत्ता आल्यानंतर हा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू आहेत.त्यामुळे कचरा प्रश्नाचे राजकीय…

🛑११ ऑक्टोबरला तुळस येथे वेताळ प्रतिष्ठानचे सलग ४० वे रक्तदान शिबिर..

◼️विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदात्यांना आवाहन. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तसाठ्यावरील ताण कमी…

🛑नांदरुख येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणाचे काम.

✒️लोकसंवाद /- मालवण. ग्रामपंचायत नांदरुख, कुर्लेभाटले वाडी ग्रामस्थ आणि प्रेरणा महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त सहभागातून जलसंधारणाचे काम श्रमदानातून करण्यात आले.या उपक्रमात ग्रामस्थ, महिला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.पावसाचे पाणी…

🛑चोरी – घरफोडी गुन्हेगारी मधील फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या..

◼️स्थानिक गुन्हे अन्वेषण सिंधुदुर्ग ची धडक कारवाई. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. चोरी, घरफोडी व संघटित गुन्हेगारीमधील एक ते दीड वर्षापासून फरार असलेल्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग ने तुळजापूर…

🛑भोसले सैनिक स्कूलची आस्था पवार मल्लखांब स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीतील कॅडेट आस्था पवार हिने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची विभागीय…

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी ‘इको सोनोग्राफी मशीन’ द्या.;राजु मसुरकर

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दररोज सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांतून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण मोठे असूनही, रुग्णालयात हृदयाची ‘इको सोनोग्राफी मशीन’ उपलब्ध नाही.…

🛑कुडाळ सांगीर्डेवाडी अनधिकृत कचरा डेपो आंदोलन हे “जन आंदोलनच”.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जनप्रक्षोभातून झालेल्या जनतेच्या आंदोलनाला राजकीय मतभेद म्हणणे म्हणजे हास्यास्पद बाब आहे या आंदोलनामध्ये स्थानिक नगरसेवक (भा.ज.पा.) निलेश परब, माजी जिल्हाध्यक्ष (भा.ज.पा.) डाॅ अभय सावंत,शिवसेना( शिंदे) तालुकाध्यक्ष विनायक…

🛑सिंधुदूर्ग मध्ये कर्णबधीर लोकांचा आंतराष्ट्रीय सप्ताह साजरा.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय कर्णबधिरता सप्ताह २१ ते २९ सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील…

You cannot copy content of this page