लोकसंवाद आज दिवसभरातील अपडेट्स..

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा. ▪️काबुलमधील एका शैक्षणिक केंद्राबाहेर झालेल्या आत्मघातकी बॉंबस्फोटात १८ जणांचा बळी तर ५७ जण जखमी. ▪️संपूर्ण देशच कोरोनाने ग्रासला…

काय सांगता! ‘ही’ गोष्ट न केल्यास LPG ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.;कारण जाणून घ्या..

नवी दिल्ली /- आज बहुतेक घरांमध्ये एलपीजीचा वापर केला जातो. देशभरात करोडो लोकांच्या घरामध्ये स्वयंपाक बनण्यासाठी एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. एलपीजीचा वापर करणाऱ्या करोडो ग्राहकांसाठी आता अतिशय महत्वाची माहिती…

आज सिंधुदुर्गात मिळाले एवढे कोरोना रुग्ण…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 134 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 496 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34…

‘केवळ बिहार नव्हे तर, देशातील सर्वच जनतेचा मोफत लसीवर हक्क’.;मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली / ▪️देशभरातील जनता कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभावित झाल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. ▪️बिहारमधील निवडणुकीच्या…

…मि शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यानाही उत्तर देइन.;पंकजा मुंडे

मुंबई /- भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगावातील भगवान गडावरून दसऱ्यानिमित्त मार्गदर्शन केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी नामोल्लेख टाळत विरोधकांवर निशाणा साधला. मला तोडण्याचा प्रयत्न झाला. माझं राजकारण संपल्याचा…

या अपेक्षेने मि सत्ताधारी पक्षात सहभागी झालो.;एकनाथ खडसे

मुंबई /- सरकारने मला विकास कामांसाठी मदत करावी, या अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सहभागी झालो. असल्याचं एकनाथ खडसे यांनी आज म्हटलं आहे. तसेच, नाथाभाऊ हा स्वस्थ बसणारा नव्हता. असंख्य लोकांचा…

सावंतवाडी येथील रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद..

सावंतवाडी /- दानाचे अनेक प्रकार आहेत मात्र रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कोरोनाच्या महामारित या दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशातच रक्तदानाचा तुटवडा जाणवत आहे अशा…

काबूलमध्ये बॉम्बस्फोट; १८ ठार..

मुंबई-/ काबूलमधील एका शैक्षणिक केंद्राबाहेर शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १८ जण ठार, तर शाळकरी विद्यार्थ्यांसह ५७ जण जखमी झाले. काबूलच्या पश्चिम भागातील दश्त-ए-बर्ची या शियाबहुल परिसरातील शैक्षणिक केंद्राबाहेर हा स्फोट…

…तरीही आमच्या प्रयत्नांना यश आले नाही.; रावसाहेब दानवे

जालना /- दिल्लीतील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा सल्ला दिला असल्याचे त्यांचे वक्तव्य कुणालाही पटण्यासारखे नाही. उलट त्यांनी पक्ष सोडू नये अशीच भाजपच्या केंद्र आणि राज्यातील…

खरेदीसाठी जाताना व्होकल फॉर लोकलचा संकल्प करा :- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली /- विजयादशमी म्हणजेच दसऱ्या निमित्त देशवासीयींना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या…

You cannot copy content of this page