पावशी जि. प. मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न..
कुडाळ /- पावशी, डिगस, हुमरमळा, अणाव,आंबडपाल, बांबुळी, बाव, सोनवडे गावांमध्ये बैठक.. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविले जात असून काल रविवारी आमदार वैभव नाईक…
हुतात्मा रेगे स्मारक परिसरात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण..
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक सेवा उपक्रम सर्वत्र राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मालवण कुंभारमाठ येथील हुतात्मा रेगे स्मारक येथे…
तोक्ते वादळ नुकसान भरपाई निवड यादीत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांच्या सदोष सर्व्हेक्षणाचा खऱ्या नुकसानग्रस्तांना बसलाय फटका.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा आरोप
खऱ्या नुकसानग्रस्तांना न्याय मिळणार का…? मनसेचा जिल्हा प्रशासनाला सवाल.. “तळं राखी तो पाणी चाखी” या सुपरिचित म्हणीची प्रचिती अलिकडेच शासनाकडून तोक्ते वादळ नुकसान भरपाई मंजूर यादी समोर आल्यानंतर पहावयास मिळत…
तोक्ते वादळ नुकसान भरपाई निवड यादीत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांच्या सदोष सर्व्हेक्षणाचा खऱ्या नुकसानग्रस्तांना बसलाय फटका.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा आरोप
नुकसानग्रस्त लाभापासून वंचित.. तर बहुतांश गावात लाभार्थी यादीमध्ये सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाच अधिक भर… खऱ्या नुकसानग्रस्तांना न्याय मिळणार का…? मनसेचा जिल्हा प्रशासनाला सवाल.. कुडाळ /- “तळं राखी तो पाणी चाखी”…
“खारेपाटण शहराला पर्यायी रस्ता प्राधान्याने देणार”.;पालकमंत्री उदय सामंत
खारेपाटण शहराला पालकमंत्री उदय सामंत यांनी संदेश पारकर यांच्या समवेत दिली तातडीची भेट खारेपाटण /- पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधुन समस्या जाणुन घेतल्या गेले काही दिवस कोसळलेल्या…
स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास साकव उभारणी करा.;पालकमंत्री उदय सामंत
पालकमंत्री यांनी मल्हार पुलाच्या नुकसानीच्या ठिकाणी भेट देत घेतला आढावा कणकवली /- कनेडी- नाटळ मार्गावर असलेल्या मल्हार पुलाच्या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करत स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास…
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 10 हजार 184.11 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 380.8450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.13 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस…
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ९८ मि.मी. पाऊस..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2664.013 मि.मी. पाऊस…
वेंगुर्लेतील इनरव्हील क्लबचा नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा संपन्न..
वेंगुर्ले /- इनरव्हील क्लब, वेंगुर्लेने सामाजिक जाणीवेतून महिलांसाठी चांगल्या स्वरूपाचे समाजउपयोगी कार्यक्रम राबवून महिलांना सेवा देण्याचे काम करावे. कोरोनाचा काळ लक्षात घेऊन नियम पाळून कार्यक्रम घ्यावेत. असे प्रतिपादन इनरव्हीलच्या शपथ…
तिनवर्षांपूर्वी टाकलेल्या GO केबलमुळे घाट खचला.;बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.;अनिल चव्हाण
घाट रस्ता खचू शकतो याकडे लक्ष द्यावे:अनिल चव्हाण आंबोली /- आंबोली घाटातील दरीच्या बाजूने ३ वर्षांपूर्वी टाकलेल्या जिओ केबल मुळे घाट खचला होता.त्या भेगा बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा निचरा न…
