🛑सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी…

🛑वालावल ग्रामसभेत गोंधळ : सरपंचांवर प्रश्नांचा भडिमार, सभा अर्धवट सोडली..

◼️विकासकामे पाणीपुरवठा, शौचालयावरून ग्रामस्थ आक्रमक; महिलांशी अरेरावीचा आरोप.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. 2 जून 2026 रोजी झालेल्या वालावल ग्रामसभेत विकासकामांच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी सरपंचांना धारेवर धरले. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने व सरपंचांनी…

🛑वालावल लक्ष्मी नारायण मंदिर येथिल दशावतार नाटकाचे जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते शुभारंभ..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री.नारायण आसयेकर प्रस्तुत श्री.भूमिका मायापूर्वचारी दशावतारी नाट्य मंडळ मळगाव निर्मित संकटमोचक श्री गणेश या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ वालावल येथील लक्ष्मी नारायण मंदिरच्या रंगमंचावर बुधवार दिनांक ०३ जून २०२६…

🛑दोडामार्ग तालुक्यातील दहावी – बारावी उत्तीर्ण भंडारी विध्यार्थ्यांचा १०जूनला गुणगौरव समारंभ सोहळा..

◼️केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती.. ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुका भंडारी समाज मंडळ यांच्या वतीने तालुक्यातील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सोहळा हा रविवार दिनांक…

🛑मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मालवण येथे सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

✒️लोकसंवाद /- मालवण. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिनची देखभाल व परिचलन प्रशिक्षणाचे ८८ वे सत्र दिनांक १ जुलै पासून ते ३१ डिसेंबर…

🛑आंबा फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवनासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. सन २०२६-२७ मध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत आंबा फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंबा पिकांच्या जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात…

🛑सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालत..

✒️लोकसंवाद /- ओरोस. पोस्ट सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सिंधुदुर्ग विभागातर्फे दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता अधीक्षक डाकघर,सिंधुदुर्गनगरी येथे ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती…

🛑कुडाळमध्ये ‘युवासेना’ सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन..

✒️लोकसंवाद /-कुडाळ. युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही…

🛑सामान्य नागरिक गॅसवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी मांडली वस्तूस्थिती..

✒️लोकसंवाद /- कणकवली. सामान्य नागरिक आज गॅस वेळेवर मिळत नसल्याने हैराण झालेला असून, गॅस बुकिंग करून सुध्दा सिलिंडर घरपोच कधी मिळेल याची शाश्वती त्यांना नाही.घरपोच मिळण्याचे पैसे देऊन सुध्दा गॅस…

You cannot copy content of this page