🛑घरचा दरवाजा उघडा असताना घराबाहेर गेलेला चिमुकला आईच्या स्वाधीन..
✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा…
🛑कुडाळमध्ये ‘जागतिक सायकल दिन’ उत्साहात: आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश !
✒️लोकसंवाद /- कुडाळ. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘माय भारत’ (MY Bharat) उपक्रम आणि ‘इंस्पायर सायकल्स ‘ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात…
🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट..
◼️ऑटोमोबाईल रेडिएटरमधील संशोधनाबद्दल संस्थेकडून विशेष गौरव.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली…
🛑अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको.
◼️कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमी सहकार्य राहील.;मनीष दळवी.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल जेणेकरून सहकारी चळवळ अधिक गतीमानसाठी होण्यासाठी मदत होईल तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमीच…
🛑मा.आ.वैभव नाईक यांनी राणेंवरील आरोप थांबवावे अन्यथा जश्यास तसे उत्तर दिले जाईल.;उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावरील आरोप तातडीने थांबवावेत, तसेच त्यांच्या दोन्ही बंधूनी नगरसेवक पदाचे राजीनामे द्यावेत, अशी ठोस मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर…
🛑जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी..
◼️एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या; नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन ✒️लोकसंवाद /- कुडाळ. जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना व घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा…
🛑सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद : भोसले सैनिक स्कूलचे आयोजन..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग…
🛑विनायक राणे यांच्या पत्रावरून गुन्हा दाखल.;राजन नाईक यांचा ‘शिंदे सेना’ आणि पोलिसांवर जोरदार हल्लाबोल..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. माजी आमदार वैभव नाईक यांनी २७ मे रोजी महागाई विरोधात केलेल्या आंदोलनावरून आता कुडाळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनाविरोधात शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख विनायक राणे…
🛑युवासेनेतर्फे आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 5000 वृक्षलागवडीचा संकल्प!
◼️ ‘आमची हाक, तुमचा प्रतिसाद’ अंतर्गत QR कोडद्वारे घरपोच झाड लावून मिळणार.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराचा आज वेगाने विकास आणि विस्तार होत आहे, मात्र हे होत असताना अनेक नागरी…
