Month: January 2025

🛑चीन मध्ये धुमाकूळ घातलेला HMPV व्हायरस महाराष्ट्राच्या वेशीवर.;पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता?

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. संपूर्ण जगाला वेठीस धरनाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान भारतातील…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा कणकवली येथे संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. लवकरच होणाऱ्या जिल्हापरिषद,पंचायत समिती, नगरपरिषद…

🛑शासकीय विश्रामगृह ओरास येथे हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांची सभा संपन्न.;चालू वर्षातील पाच स्पर्धांचे नियोजन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. हौशी कबड्डी खेळाडू संघटना सिंधुदुर्ग यांची सभा आज शासकीय विश्रामगृह ओरस या ठिकाणी पार पडली या सभेत जिल्ह्यातील हौशी कबड्डी खेळाडू संघटनेचे पदाधिकारी व 19 संघांचे प्रतिनिधी…

🛑रोटरी क्लब च्या माध्यमातुन सुयश हॉस्पिटल कुडाळ येथील मोफत महाशिबीर तपासणीस बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तपासणी ते उपचार योजना अंगिकृत मोफत महाशिबीर तपासणी आयोजन रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डाॅ संजय केसरे यांचे सूयश…

🛑आज ६ जानेवारी राष्ट्रीय ✍🏼पत्रकार दिन.

✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात ‘पत्रकार दिन’ म्हणून…

🛑भाजपच्या वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी दिली भेट..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथ ला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट…

🛑भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य कर.; मंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

🛑 सावंतवाडीत भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून आज सावंतवाडी शहरात प्रभाग क्रमांक 5 येथे भाजप कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांनी अभियान राबवले . यावेळी माजी नगरसेवक सुधीर…

*🛑वेतोरे – पालकरवाडी येथून महादेव गोसावी बेपत्ता..*

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथून महादेव गोसावी (वय ६२) हे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता वेतोरे पालकरवाडी येथील घरातून बेपत्ता झाले असून कुणाला आढळून आल्यास वेंगुर्ले पोलीस स्टेशनला…

🛑कुडाळ येथील भापच्या सदस्य नोंदणीला मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिती सुरुवात.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली असून कुडाळ तालुक्याच्या सदस्य नोंदणीच्यावेळी भाजप कार्यालय येथे बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.…

You missed

You cannot copy content of this page