Month: January 2025

🛑खासदार नारायणराव राणे उद्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सदस्य नोंदणीचा घेणार आढावा.;रणजित देसाई.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला असून याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये पक्षाचे…

🛑मंत्रीपद नसल्याने दीपक केसरकर मतदारसंघात फिरत नाहीत.;रुपेश राऊळ यांची टीका..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. प्रशासनावर कोणाचं अंकूश नसून निकृष्ट दर्जाची काम तालुक्यात होत आहेत.आमदार दीपक केसरकर मतदारसंघात फिरत नाहीत.त्यांना मंत्रीपद नसल्याने आता नाराज न होता पंधरा वर्षांत दिलेले शब्द त्यांनी पूर्ण…

🔴उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला मुलुंडच्या जंगलातून अटक.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातील आहे. या तरुणाला ठाणे…

🛑देवगडमधील केशर आंब्याच्या पहिल्या पेटीला १६ हजार रुपये भाव..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगडमधील वाघोटन गावातून ५ डझन केशर आंब्याची पहिली पेटी बाजार समितीमध्ये दाखल झाली.१६ हजार रुपये दराने पेटीची विक्री झाली.तर एका आंब्याला २६६ रुपये विक्रमी दर मिळाला. देवगडमधील…

🛑पराभवाला खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने काम करू.;संदेश पारकर.

▪️सिंधुदुर्गात सक्षमपणे विरोधी पक्षाचे काम करू – परशुराम उपरकर. *✍🏼लोकसंवाद /- कणकवली. निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी पराभवाला खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने सर्वांनी काम करूया. एकसंघ…

🛑भाजपा किसान मोर्चा ची जिल्हास्तरीय सदस्यत्व नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी सदस्यत्व नोंदणी कार्यशाळा किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीतर्फे संपन्न झाला.या कार्यक्रमास अध्यक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व प्रदेश प्रवक्ते सन्माननीय श्री.…

🛑बँकेतून बोलतो’ असे सांगत सायबर गुन्हेगारकडून रेल्वे कर्मचाऱ्याला दीड लाखाचा गंडा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मी.बँकेतून बोलतो असे सांगत तुमचे पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी केवायसी अप्लिकेशन फाईल मोबाईलवर पाठविली.तसेच बँकेचे सर्व डिटेल्स घेऊन एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या बँकेच्या खात्यातून १ लाख ४९ हजार ५६८…

🛑जिल्हास्तरीय,’ मिस आंदुर्ले स्पर्धेत’ सावंतवाडी च्या कु.पुजा सावंतने पटकावला प्रथम क्रमांक.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ, समिल जळवी. वेगवेगळ्या प्रश्नांच्या फैरीत, डिजेच्या तालावर, रॅम्पवॉक करीत,निवेदकाच्या सुचनांचे पालन करीत, आंदुर्ले येथील ‘मिस आंदुर्ले २५’ स्पर्धेत सावंतवाडीच्या युवतींनी बाजी मारत,स्पर्धेवर वर्चस्व प्रस्थापित केले.सावंतवाडीची कु.पुजा सावंत…

🛑एसटी मध्ये आता व्हीटीएस यंत्रणा.;एका क्लिकवर कळणार एसटीचे लोकेशन.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) यंत्रणा विकसित केली गेली आहे. या प्रणालीची यशस्वी चाचणी नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना बसचा ठावठिकाणा…

🛑पाट हायस्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पाट हायस्कूलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. मुलींच्या शिक्षणाकरिता केलेले कार्य ,स्त्री सबलीकरण करिता केलेले कार्य .अगदी मुलांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने अशा विविध उपक्रमांचे…

You cannot copy content of this page