Month: January 2025

🛑कुडाळ शहर मच्छर मुक्त कुडाळ करण्यासाठी न.प.चे आश्वासक पाऊल..

▪️नगरपंचायत स्वच्छता सभापती मंदार शिरसाट यांची संकल्पना.. *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहर मध्ये वाढलेले मच्छरचे प्रमाण लक्षात घेता काही दिवसांपूर्वी कुडाळ नगरपंचायत स्वच्छता सभापती यांनी कुडाळ शहरांमध्ये गप्पी मासे सोडण्याची…

🛑भाजपच्या वतीने 9 जानेवारी पासून सुरू होणारा कणकवली पर्यटन महोत्सव भव्य दिव्य होणार.;समीर नलावडे..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली वासीयांना ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लागून असते तो कार्यक्रम म्हणजे कणकवली पर्यटन महोत्सव! दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी आयोजित “कणकवली पर्यटन महोत्सव २०२५” होणार आहे.…

🛑पोलिसांचे उपक्रम कौतुकास्पद आहेत.;पद्मश्री परशुराम गंगावणे.

▪️रायझिंग डे चे औचित्य साधुन कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस कामकाज माहिती प्रदर्शन,. *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पोलीस विभागाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सिंधुदुर्ग पोलीस विभागाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे,असे मत पद्मश्री…

🛑मालवण दांडी येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते तरंगत्या जेटीचे लोकार्पण..

▪️मालवणच्या जुन्या बंदर जेटीच्या मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ.. *✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण दांडी येथे दांडेश्वर मंदिरा समोरील समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला जलवाहतुकीसाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून उभारलेल्या तरंगत्या जेटीचे लोकार्पण आमदार निलेश…

🛑 वेंगुर्ला येथे 15 ते 19 जानेवारी दरम्यान वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुका समस्त वारकरी संप्रदायातर्फे दि.१५ ते दि. १९ जानेवारीपर्यंत वेंगुर्ला रामेश्वर मंदिर येथे रोज सायंकाळी ७ वा. वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.दि.१५ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर…

🛑सावंतवाडी मोती तलावात बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल..

▪️माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांची संकल्पना.. *✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाला आणखीन शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल झाल्या आहेत. चांदा ते बांदा या योजनेंतर्गत…

🛑रेल्वे च्या प्रवाशांच्याप्रश्नाकडे प्रशासन लक्ष देईल का.?

✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी, सिंधुदुर्ग. कोकणात जाणाऱ्या कोकण कन्या मांडवी जनशताब्दी तुतारी सारख्या गाड्यांना वाढतीगर्दी असते म्हणून दादर ते मडगाव नियमित जाता येता कोकण कन्या गाडीच्या नंतर नियमित लोकल गाडी…

🛑सिंधदुर्ग मध्ये विविध उपजिल्ह्य रुग्णालय मध्ये कणकवली,सावंतवाडी, शिरोडा मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अथायु हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग विविध उपजिल्हा रुग्णालय यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर दिनांक १३ जानेवारी ते १५ जानेवारी अनुक्रमे कणकवली, सावंतवाडी, शिरोडा ह्या उपजिल्ह्या…

🛑पावशी बोरभाटवाडी सर्व्हिस रस्ता कामाचा आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला शुभारंभ.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या कुडाळ तालुक्यातील पावशी बोरभाटवाडी सर्व्हिस रस्ता कामाचा आज मा. आमदार श्री. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. याठिकाणी जोडरस्ता नसल्याने इथे अनेक…

🛑हुमरस येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या.;

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कोलगाव येथील आयटीआयमध्ये शिकणारा हुमरस न्हावीवाडी येथील १९ वर्षीय गणेश प्रकाश नायर या युवकांने काजूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या का केली…

You cannot copy content of this page