पाणी मागण्यांच्या बहाण्याने घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.;नराधमाला स्थानिक ग्रामस्थांनी दिला चोप.;सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
सावंतवाडी /- घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात घडला आहे. संबंधित घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी त्या ठीकाणी धाव घेत संशयिताला बेदम चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन…
