कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा स्तुत्य उपक्रम.;सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराला देणार.
कणकवली / शहराचा प्रथम नागरिक या नात्याने शहराचा सर्वांगीण विकास करणे हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे येत्या शिवजयंतीला 19 फेब्रुवारी रोजी कणकवली शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या स्थलांतर…
