देवगड /-

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभु यांची निवड झाली आहे. तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मिताली सावंत यांना संधी देण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया आज पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page